महिलेसोबत मध्यरात्री करत होता रोमान्स; तेवढ्यात तिचा नवरा आला अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल

महिलेसोबत मध्यरात्री करत होता रोमान्स; तेवढ्यात तिचा नवरा आला अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडिओ इथे पहा

Shocking video: . अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

व्हायरल व्हिडिओ इथे पहा

Viral video: मांजर दुध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला वाटते की मला कोणीही पाहत नाही” मात्र तिला सगळे पाहत असतात. असंच काहीसं समोरल आलेल्या प्रकरणामध्ये झालं आहे. विवाहीत महिलेसोबत मध्यरात्री रोमान्स करताना एकातरुणाला तिच्याच नवऱ्यानं रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात. अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

व्हायरल व्हिडिओ इथे पहा

ही घटना आग्रा या ठिकाणी घडली आहे. खोलीतून आवाज आल्याने कुटुंबातील सदस्यांना संशय आला. जेव्हा त्यांनी दार ठोठावले तेव्हा त्या महिलेने तिच्या प्रियकराला एका ट्रंकमध्ये लपवले. कुटुंबातील सदस्यांनी खोलीभर त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. दरम्यान, महिलेच्या पतीचे लक्ष ट्रंककडे गेले, ज्याच्या आत एक कुंडी होती, जेव्हा त्याने ट्रंक उघडली तेव्हा महिलेचा प्रियकर कपड्यांशिवाय आत लपून बसला होता. संतप्त कुटुंबातील सदस्यांनी त्याला काठ्यांनी मारहाण केली, नंतर त्याला कपडे घातले आणि घराबाहेर काढले. त्यानंतर गावकऱ्यांनीही त्याला मारहाण केली.खरंतर, कुटुंब झोपल्यानंतर, महिलेने तिच्या प्रियकराला घरी बोलावले होते, दोघेही बंद खोलीत रोमान्स करत होते. दरम्यान, महिलेचा नवरा जागा झाला, त्याने गेट उघडला आणि त्याची पत्नी खोलीत आढळली, पतीला संशय आला. तरुणाला नग्न अवस्थेत पाहून महिलेचा नवरा संतापला. त्यानंतर त्याला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी एफआयआर नोंदवली आहे.गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य Shocking video संबंधाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहेत. शहर असो किंवा गाव याठिकाणी असे विवाहबाह्य संबंध आढळून येतं आहे. यामागील कारणं वेगवेगळी आहेत. अनेक वेळा प्रेम विवाहाला विरोध म्हणून दुसऱ्यासोबत लग्न लावून देण्यात येतं. तर कधी कधी नवरा बायकोमधील नातं प्रेमापर्यंत पोहोचत नाही, शरीरसुखासाठी अनेक जण बाहेर जातात. विवाह हा विश्वास आणि प्रेम यावर आधार नातं आहे.

Leave a Comment