Jioचा ८४ दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज, किंमत फक्त इतकी… November 9, 2024 by Rushi jio plans : जिओच्या आतापर्यंत अनेक रिचार्ज प्लानचा तुम्ही वापर केला असेल. आज आम्ही तुम्हाला अशा रिचार्जबद्दल सांगणार आहोत जो या कॅटेगरीमधील सर्वात स्वस्त प्लान आहे. येथे जिओचा ८४ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला सर्वात स्वस्त प्ला आहे. यात अनलिमिटेड कॉल, इंटरनेट डेटा, एसएमएस आणि बरंच काही फ्री मिळेल. इथे क्लिक करा jio plans : जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत ४७९ रूपये आहे आणि ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह हा प्लान येतो. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे. इथे क्लिक करा जिओच्या या सर्वात स्वस्त प्लानमध्ये युजर्सला एकूण ६ जीबी इंटरनेट डेटा वापरण्यासाठी मिळतो. दरम्यान हा डेटा अनेक लोकांना कमी वाटू शकतो. अनेक मोबाईल युजर्स असे असतात ज्यांना केवळ कॉलिंगचा प्लान हवा असतो. त्यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये इंटरनेट असते त्यामुळे त्यांना केवळ कॉलिंगची सुविधा हवी असते. इथे क्लिक करा जिओच्या ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण १०० एसएमएस मिळतात. यात युजर्स आपल्या गरजेच्या हिशेबाने वापर करू शकतात. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो.