Assembly Election 2024

 भाजपच्या संकल्पपत्रात काय? बघा संपूर्ण लिस्ट –

– लाडक्या बहिणींना पुढील काळात १५०० ऐवजी २१०० रुपये देणार

– शेतकऱ्यांसाठी भावान्तर योजना ( हमीभावाने खरेदी होणार नाही, त्याठिकाणी फरकाची रक्कम खात्यात टाकणार)

– शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार – प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क · वृद्धांची पेन्शन २१०० (सहायतेच्या योजनांमध्ये वाढ करणार)

– जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवणार

– २५ लाख रोजगारांची निर्मिती

– १० लाख विद्यार्थ्यांना वेतन

– गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सौरचा वापर करुन ३० टक्के कमी करणार

– विज्ञान तंत्रज्ञान : मेक इन महाराष्ट्राला प्रभावीपणे राबवणार – महाराष्ट्राला फिनटेक आणि एआयचं हब करू

– एअरोनॉटिकल आणि स्पेसमध्ये उत्पादनावर काम करू

– अक्षय अन्न योजना

– महारथी : एआय लॅब्स

• कौशल्य जनगणना करणार –

छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र

– हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करत असेल तर भावात्तम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार

– अडीच वर्षांमध्ये १ लाखापेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या दिल्या.