Rushi, Author at Mahanews18 https://www.mahanews18.com/author/akshay1137/ Mahanews18 Thu, 21 Nov 2024 04:03:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.mahanews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-महान्यूज-18-1-1-32x32.png Rushi, Author at Mahanews18 https://www.mahanews18.com/author/akshay1137/ 32 32 Land Documents : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते येथे पहा? https://www.mahanews18.com/land-documents/ https://www.mahanews18.com/land-documents/#respond Thu, 21 Nov 2024 04:00:20 +0000 https://www.mahanews18.com/?p=169 Land Documents: जमिनीचे (Land Cases) वाद काही नवीन नाहीत. जमिनीच्या वेगवेगळ्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. जमिनीच्या मालकी हक्कावरूनही कधी कधी वाद होतात. त्यामुळे प्रकरण थेट हाताबाहेर जाण्याची वेळ येते. अशावेळी तुमच्याकडे जमिनीवर मालकी हक्क (Land Documnets) सांगणारे काही ठोस पुरावे असणे आवश्यक असते.   इथे क्लिक करून पहा   हे सात पुरावे नेमके कोणते ... Read more

The post Land Documents : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते येथे पहा? appeared first on Mahanews18.

]]>
Land Documents: जमिनीचे (Land Cases) वाद काही नवीन नाहीत. जमिनीच्या वेगवेगळ्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. जमिनीच्या मालकी हक्कावरूनही कधी कधी वाद होतात. त्यामुळे प्रकरण थेट हाताबाहेर जाण्याची वेळ येते. अशावेळी तुमच्याकडे जमिनीवर मालकी हक्क (Land Documnets) सांगणारे काही ठोस पुरावे असणे आवश्यक असते.

 

इथे क्लिक करून पहा

 

हे सात पुरावे नेमके कोणते आहेत पाहूया. खरेदीखत जमीन खरेदी विक्रीच्या (Land Buying) व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद आवश्यक पाहिला जातो आणि तो म्हणजे खरेदीखत. खरेदी खत म्हणजे जमिनीचा प्रथम पुरावा समजला जातो आणि यावर जमिनीचा व्यवहार हा किती तारखेला किंवा कोणत्या दोन व्यक्तींमध्ये किंवा किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झालेला आहे, याची सविस्तर माहिती खरेदी खतामध्ये असते.

 

इथे क्लिक करून पहा

The post Land Documents : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते येथे पहा? appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/land-documents/feed/ 0 169
मध्यमवर्गीय तरुणाने पूर्ण केले ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न! चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क, Video Viral https://www.mahanews18.com/taj-hotel-tea-price/ https://www.mahanews18.com/taj-hotel-tea-price/#respond Thu, 21 Nov 2024 03:10:10 +0000 https://www.mahanews18.com/?p=166 मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेल हे भारतातील पहिले ५-स्टार हॉटेल असून, १९०३ साली त्याची स्थापना झाली. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या हॉटेलची भव्यता आणि आदरातिथ्य अनुभवण्यासाठी किमान एकदा तरी या आलिशान हॉटेलमध्ये जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मध्यमवर्गीय तरुण अदनान पठाण यांनी हे स्वप्न पूर्ण केले आणि त्यांचा अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अदनानच्या व्हिडिओला ... Read more

The post मध्यमवर्गीय तरुणाने पूर्ण केले ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न! चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क, Video Viral appeared first on Mahanews18.

]]>
मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेल हे भारतातील पहिले ५-स्टार हॉटेल असून, १९०३ साली त्याची स्थापना झाली. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या हॉटेलची भव्यता आणि आदरातिथ्य अनुभवण्यासाठी किमान एकदा तरी या आलिशान हॉटेलमध्ये जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मध्यमवर्गीय तरुण अदनान पठाण यांनी हे स्वप्न पूर्ण केले आणि त्यांचा अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अदनानच्या व्हिडिओला २० मिलियनहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.

 

➡इथे क्लिक करा⬅

 

व्हिडाओच्या सुरुवातीला तो ताज हॉटेलच्या बाहेर उभा राहून, चहा पिण्यासाठी आत जाणार आहे असे सांगतो. व्हिडीओमध्ये पठाण हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेथील अनेक नामवंत व्यक्तींचे फोटो लावलेली भिंत आणि हॉटेलची आकर्षक सजावट दाखवतो. तो म्हणतो की,”ताज आतून इतका सुंदर आहे की, मला मी राजवाड्यात असल्यासारखे वाटले

 

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. व्हिडिओवर कमेंट करत एकाने म्हटले की, “मी मुंबईत राहत असूनही ताजमध्ये कधी गेलो नाही,” तर दुसऱ्याने म्हटले, “अखेरीस कोणाचे तरी स्वप्न पूर्ण झाले.” दुसऱ्याने टोमणा मारला, “५-स्टार हॉटेलसाठी १० पैकी ५ गुण देणे हे थोडे वैयक्तिक मत होते.” आणखी एकजण म्हणाला की, “एवढ्या पैशात महिनाभर नाश्ता करू.”

 

अदनानने तिथे Bom Hi-Tea ऑर्डर केली, ज्याची किंमत रु. १८०० असून कारसह एकूण रक्कम रु. २१२४ झाली. या हाय-टीमध्ये वडापाव, ग्रिल सँडविच, काजू कतली, खारी पफ, बटर आणि चहा यांचा समावेश होता. चहाची चव साधारण असल्याचे नमूद करत तो चहाला १० पैकी ५ गुण देतो. तुम्ही आयुष्यात एकदा तरी हा अनुभव नक्कीच घ्यावा” असे सांगून तो व्हिडिओ संपवतो.ताज हॉटेल हे केवळ आलिशान सोयींसाठीच नव्हे, तर ऐतिहासिक वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. त्याची भव्य रचना, समुद्राकाठची जागा आणि जागतिक दर्जाची सेवा यामुळे ते जगभरात ओळखले जाते. अशा ठिकाणी अनुभव घेणे हे अनेकांसाठी स्वप्नपूर्ती ठरते.

The post मध्यमवर्गीय तरुणाने पूर्ण केले ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न! चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क, Video Viral appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/taj-hotel-tea-price/feed/ 0 166
पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video https://www.mahanews18.com/bull-attacks/ https://www.mahanews18.com/bull-attacks/#respond Wed, 20 Nov 2024 12:45:19 +0000 https://www.mahanews18.com/?p=162 Bull attacks पिसाळलेल्या बैलांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच दिल्लीतील एका घटनेत पिसाळलेल्या बैलाने एका वृद्ध महिलेवर हल्ला केल्याचे समोर आले होते, मात्र या घटनेत महिनेने धैर्याने स्वत:चा जीव वाचवला. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा    पण, अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा समोर आली आहे, ज्यात पिसाळलेला बैल रस्त्यावर ... Read more

The post पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video appeared first on Mahanews18.

]]>
Bull attacks पिसाळलेल्या बैलांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच दिल्लीतील एका घटनेत पिसाळलेल्या बैलाने एका वृद्ध महिलेवर हल्ला केल्याचे समोर आले होते, मात्र या घटनेत महिनेने धैर्याने स्वत:चा जीव वाचवला.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा 

 

पण, अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा समोर आली आहे, ज्यात पिसाळलेला बैल रस्त्यावर धावत जाऊन एका बाईक एजन्सीमध्ये घुसतो, यानंतर तिथल्या लाल रंगाचे शर्ट घातलेल्या एका व्यक्तीवर तो जोरदार हल्ला करतो. शिंगाने त्याला हवेत उचलतो, यानंतर बैलाने जे काही केले ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा 

 

धक्कादायक व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून धावत एक बैल अचानक बाईक एजन्सीमध्ये घुसतो आणि दुसऱ्याच क्षणी लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीवर हल्ला करतो. बैलाचा हल्ला इतका भीषण होता की, तिथे उपस्थित असलेले लोकही ते पाहून आपला जीव वाचवण्यासाठी पळून जातात. यावेळी पिसाळलेला बैल लाल रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीला शिंगांवर धरून थेट दुकानाच्या आत फरपटत नेतो.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा 

त्यानंतर शिंगांनी वर उचलून त्याला आपटणार असतो, पण तो तरुण पळून जातो; अन्यथा बैलाने त्याला बैलाला हात आणि पाय वेगवेगळे असतात का? त्यामुळे हा शब्द नको तुडवलं असतं. यावेळी बैलाने एजन्सीमध्ये उभ्या असलेल्या वाहनांची नासधूस केली, त्यामुळे संपूर्ण शोरूममध्ये गोंधळ उडतो. या घटनेचा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले असून सोशल मीडियावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

The post पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/bull-attacks/feed/ 0 162
भरधाव कारच्या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर आदळली अन् नंतर केलं असं काही की…; VIDEO पाहून बसेल धक्का https://www.mahanews18.com/road-accident/ https://www.mahanews18.com/road-accident/#respond Wed, 20 Nov 2024 07:54:42 +0000 https://www.mahanews18.com/?p=157 Road accident रस्त्यावरून चालताना मोबाइल वापरू नका, मोबाइलवर बोलू नका असा सल्ला वारंवार वाहतूक पोलिसांकडून दिला जातो. कारण यामुळे अपघात होण्याचा सर्वाधिक धोका असतो, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:ला पाहिजे तसंच वागतात. अशाने अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. अशाच एका अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी रस्ता ओलांडताना ... Read more

The post भरधाव कारच्या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर आदळली अन् नंतर केलं असं काही की…; VIDEO पाहून बसेल धक्का appeared first on Mahanews18.

]]>
Road accident रस्त्यावरून चालताना मोबाइल वापरू नका, मोबाइलवर बोलू नका असा सल्ला वारंवार वाहतूक पोलिसांकडून दिला जातो. कारण यामुळे अपघात होण्याचा सर्वाधिक धोका असतो, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:ला पाहिजे तसंच वागतात. अशाने अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. अशाच एका अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी रस्ता ओलांडताना मोबाइलमध्ये व्यस्त होती, यावेळी समोरून एक भरधाव कार आली अन् तिला थेट उडवले. पण, या भीषण अपघातानंतर तरुणीने मात्र असं काही केलं की ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

अपघाताची ही घटना सिंगापूरमधील ऑर्चर्ड रोडवरील असल्याचे सांगितले जात आहे. यात एक तरुणी रस्ता ओलांडताना मोबाइलमध्ये इतकी मग्न होती की, तिने रस्त्यावरील रेड सिग्नलकडे दुर्लक्ष केलं आणि चालत सुटली, इतक्यात समोरून आलेल्या एका भरधाव कारने तिला जोरदार धडक दिली. यात ती गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडली. हे संपूर्ण दृश्य कारमध्ये बसवण्यात आलेल्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाले आहे, ज्याचा व्हि़डीओ सध्या खूप व्हायरल होतोय.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी रस्त्यावरून चालताना तिच्या मोबाइलमध्ये इतकी गुंग आहे की, तिने रेड सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि रस्ता ओलांडू लागली. इतक्यात सिग्नल ग्रीन झाल्याने वेगाने येणाऱ्या कारने तरुणीला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर जोरात आदळली; यावेळी तिच्या हातातील मोबाइलदेखील दूर फेकला गेला. या घटनेनंतर कारचालकाने कार थांबवली आणि तिला गंभीर दुखापत झाली नाही ना हे पाहण्यासाठी पटकन कारमधून बाहेर पडला. इतक्यात तरुणी उठून बसली आणि ती कुठे लागलय हे पाहण्याऐवजी आधी मोबाइल तुटला तर नाही ना हे पाहू लागते. त्यामुळे अनेक जण हा व्हिडीओ पाहून लोकांना जीवापेक्षा मोबाइल महत्त्वाचा आहे असे म्हणत आहेत.

The post भरधाव कारच्या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर आदळली अन् नंतर केलं असं काही की…; VIDEO पाहून बसेल धक्का appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/road-accident/feed/ 0 157
10वी 12वी परीक्षा वेळापत्रक जाहीर पहा तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक! 10th 12th exam schedule https://www.mahanews18.com/10th-12th-exam-schedule/ https://www.mahanews18.com/10th-12th-exam-schedule/#respond Wed, 20 Nov 2024 03:08:48 +0000 https://www.mahanews18.com/?p=154 Board Time Table महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानुसार आगामी तीन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचा आसणार आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते.   ... Read more

The post 10वी 12वी परीक्षा वेळापत्रक जाहीर पहा तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक! 10th 12th exam schedule appeared first on Mahanews18.

]]>
Board Time Table महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानुसार आगामी तीन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचा आसणार आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते.

 

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

➡➡इथे क्लिक करून पहा⬅⬅

 

Maharashtra Board Time Tableअशावेळी परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि स्मरणशक्तीचे गणित आताच जुळवावे लागणार आहे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या तीन महिन्यांचा कालावधी नियोजनबद्ध अभ्यासक्रमाचा असणार आहे. त्यासाठी पालकांनी विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. इयत्ता दहावीचा पहिला पेपर मराठी, हिंदी व इतर प्रथम भाषा या विषयांचा राहील. दरम्यानच्या काळात वेळापत्रकानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी आदी शाखांची परीक्षा होणार आहेत.

 

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

➡➡इथे क्लिक करून पहा⬅⬅

 

परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे व सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यावर त्यावर राज्यभरातून हरकती मागविल्या होत्या. त्यासंदर्भात केवळ ४० हरकती प्राप्त झाल्या होत्या, त्याही किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे बोर्डाने नियोजित वेळापत्रक अंतिम केले आहे.

 

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

➡➡इथे क्लिक करून पहा⬅⬅

 

The post 10वी 12वी परीक्षा वेळापत्रक जाहीर पहा तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक! 10th 12th exam schedule appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/10th-12th-exam-schedule/feed/ 0 154
गुगल पे मधून आता 100000 कर्ज मिळणार मोबाईलमधून; कसे ते पहा पूर्ण प्रक्रिया https://www.mahanews18.com/google-pay-loan/ https://www.mahanews18.com/google-pay-loan/#respond Tue, 19 Nov 2024 13:44:01 +0000 https://www.mahanews18.com/?p=151 Google Pay Loan : आपण गुगल पे चा वापर सर्रास पैसे ट्रान्सफर करण्यासाठी , बिले भरण्यासाठी आणि रिचार्ज मारण्यासाठी करतो, पण याच गुगल पे वरून तुम्हाला 01 लाखापर्यंत लोन काढू शकता ते हि फक्त काही मिनिटामध्ये. तुम्ही जे गुगल पे ॲप्लिकेशन वापरतात त्या एप्लीकेशन मधून तुम्ही 5 हजार ते 5 लाखापर्यंत विनातारण कर्ज काढू शकता ... Read more

The post गुगल पे मधून आता 100000 कर्ज मिळणार मोबाईलमधून; कसे ते पहा पूर्ण प्रक्रिया appeared first on Mahanews18.

]]>
Google Pay Loan : आपण गुगल पे चा वापर सर्रास पैसे ट्रान्सफर करण्यासाठी , बिले भरण्यासाठी आणि रिचार्ज मारण्यासाठी करतो, पण याच गुगल पे वरून तुम्हाला 01 लाखापर्यंत लोन काढू शकता ते हि फक्त काही मिनिटामध्ये.

तुम्ही जे गुगल पे ॲप्लिकेशन वापरतात त्या एप्लीकेशन मधून तुम्ही 5 हजार ते 5 लाखापर्यंत विनातारण कर्ज काढू शकता आणि ही सर्व प्रोसेस सुद्धा ऑनलाईन आहे, याची पात्रता काय असेल याची माहिती आणि अर्ज कसा तुम्हाला करायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली मिळणार आहे.

 

इथे क्लिक करा

 

गुगल पे मधून कर्ज घेण्यासाठी लिंक : https://shorturl.at/zAIT8

किती लोन मिळते (Personal Loan)

या ॲप्लिकेशन मधून तुम्ही कमीत कमी 5000 आणि जास्तीत जास्त 500000 पर्यंत कर्ज घेऊ शकता, तुम्हाला जेवढी आवश्यकता असेल तेवढी रक्कम तुम्ही अर्ज करते वेळेस भरू शकता, हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणती सेक्युरिटी किंवा तारण देण्याची गरज पडत नाही.

 

इथे क्लिक करा

लोन सुरक्षित आहे का ?

इतर मोबाईल ॲप्लिकेशन मधून लोन घेण्यापेक्षा गुगल पे द्वारे Money View आणि eCash प्रोव्हाइड करणारे लोन सुरक्षित आहे, तुमच्या वैयक्तिक माहितीचा तपशील कुठेही दिला जात नाही ज्या बँकेमार्फत तुम्ही लोन घेणार आहात त्यांच्याकडेच ते असतो.

असा करा अर्ज (Google Pay Loan 2024)
गुगल पे वरून तुम्हाला लोन मिळवायचा असेल तर सर्वात पहिले तुमच्याकडे गुगल पे चा मोबाईल ॲप्लिकेशन असणे गरजेचे आहे, खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.

तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही पैसे ट्रान्सफर केल्याची हिस्ट्री दिसेल, बिल, रिचार्ज इत्यादीचे सुद्धा पर्याय दिसतील, त्याच्या खाली बिजनेस (Businesses) या पर्यायांमध्ये इन्शुरन्स आणि लोनचे ऑप्शन असतील

यामध्ये eCash आणि मनी व्हिव (MoneyView) हे दोन एप्लीकेशन्स गुगल पे मार्फत इन्स्टंट लोन देतात, या एप्लीकेशन मध्ये तुम्हाला लॉगिन करून तुम्हाला हवे तेवढे लोन तुम्ही मिळवू शकता, याचा व्याजदर सुद्धा 1.33% असतो ज्या दिवशी तुम्ही अर्ज कराल त्यादिवशी तुमच्या अकाउंटला पैसे मिळतात.

हप्ता कसा भराल ? (Personal Loan)

जसे आपण इतर लोन चे हप्ते एनएसीएच (NACH) किंवा ईसीएस (ECS) ने भरतो त्याचप्रमाणे तुमचा हप्ता तुमच्या अकाउंट मधून ऑटो डेबिट होत राहणार आहे, जर ऑटो डेबिट हप्ता होत नसेल तर तुम्ही नेट बँकिंग ने सुद्धा याच पेमेंट करू शकता.

The post गुगल पे मधून आता 100000 कर्ज मिळणार मोबाईलमधून; कसे ते पहा पूर्ण प्रक्रिया appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/google-pay-loan/feed/ 0 151
मोदी सरकारची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा ! घर बांधण्यासाठी मिळणार आता 8 लाख रुपये https://www.mahanews18.com/home-loan/ https://www.mahanews18.com/home-loan/#respond Tue, 19 Nov 2024 09:57:36 +0000 https://www.mahanews18.com/?p=148 Home loan स्वत:चे घर व्हावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी सर्वसामान्य आयुष्यभराची पुंजी एकत्र करतात. सर्वसामान्यांना घर घेणे सोपे व्हावे, यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. मोदी सरकारने नुकतीच पंतप्रधान आवास योजना शहरी (पीएमएवाई-यू) 2.0 मंजुरी दिली आहे. या योजनेचा फायदा गरीबाप्रमाणे मध्यमवर्गीयांना होणार आहे. या योजनेच्या व्याप्तीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS), निम्न उत्पन्न गट ... Read more

The post मोदी सरकारची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा ! घर बांधण्यासाठी मिळणार आता 8 लाख रुपये appeared first on Mahanews18.

]]>
Home loan स्वत:चे घर व्हावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी सर्वसामान्य आयुष्यभराची पुंजी एकत्र करतात. सर्वसामान्यांना घर घेणे सोपे व्हावे, यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. मोदी सरकारने नुकतीच पंतप्रधान आवास योजना शहरी (पीएमएवाई-यू) 2.0 मंजुरी दिली आहे. या योजनेचा फायदा गरीबाप्रमाणे मध्यमवर्गीयांना होणार आहे. या योजनेच्या व्याप्तीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS), निम्न उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) कुटुंबांचा समावेश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

चार प्रकारच्या घटकांना मदत
पंतप्रधान आवास योजना शहरीत घर बनवण्यासाठी अनुदानात कर्ज दिले आहे. या योजनेत एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत दिली गेली आहे. या योजनेअंतर्गत ₹2.30 लाख कोटींची सरकारी मदत दिली जाते. या योजनेत चार प्रकारचे घटक आहेत. यामध्ये लाभार्थी आधारित बांधकाम (BLC), भागीदारीतील परवडणारी घरे (AHP), परवडणारी भाडे गृहनिर्माण (ARH) आणि व्याज अनुदान योजना (ISS) यांचा समावेश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

गृहकर्ज योजनेत असा मिळतो लाभ
गृहकर्ज योजनेत ₹35 लाखपर्यंतच्या घरावर ₹25 लाख रुपये कर्ज घेणाऱ्यांना लाभ दिला जातो. या लाभार्थींना 12 वर्षांसाठी पहिल्या 8 लाख रुपयांच्या कर्जावर 4 टक्के अनुदान (सबसिडी) दिले जाते. लाभार्थ्यांना 5 वर्षांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये पुश बटणाद्वारे 1.80 लाख रुपये अनुदान मिळेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही घरी बसूनही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला पीएम आवास योजनेच्या (PMAYMIS) अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत मिळणारे कर्जाचे अनुदान कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा केले जाते. त्यामुळे त्यांचा ईएमआय कमी होतो. परंतु सबसिडी काढून घेतल्यास कर्जदाराचा ईएमआय वाढू शकतो. सबसिडी संपल्यावर कर्जदाराला मूळ व्याजदर परत गृहकर्ज घ्यावे लागते, ज्यामुळे ईएमआय वाढतो.

The post मोदी सरकारची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा ! घर बांधण्यासाठी मिळणार आता 8 लाख रुपये appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/home-loan/feed/ 0 148
पोस्ट ऑफिस ची जबरदस्त स्कीम; महिन्यात पैसा डबल, असा घ्या फायदा https://www.mahanews18.com/post-office-scheme/ https://www.mahanews18.com/post-office-scheme/#respond Tue, 19 Nov 2024 05:51:14 +0000 https://www.mahanews18.com/?p=145 post office प्रत्येकाला काही तरी कमाई व्हावी अशी अपेक्षा असते. प्रत्येक जण काही ना काही बचत करतो. बचतीतून चांगला परतावा मिळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये आजही भारतीय गुंतवणूक करतात. पोस्टाच्या अल्पबचत योजनांवर चांगले व्याज मिळतेच. पण या बचतीची सरकार हमी घेते. किसान विकास पत्र, KVP Scheme ही अशीच जोरदार योजना आहे. या ... Read more

The post पोस्ट ऑफिस ची जबरदस्त स्कीम; महिन्यात पैसा डबल, असा घ्या फायदा appeared first on Mahanews18.

]]>
post office प्रत्येकाला काही तरी कमाई व्हावी अशी अपेक्षा असते. प्रत्येक जण काही ना काही बचत करतो. बचतीतून चांगला परतावा मिळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये आजही भारतीय गुंतवणूक करतात. पोस्टाच्या अल्पबचत योजनांवर चांगले व्याज मिळतेच. पण या बचतीची सरकार हमी घेते. किसान विकास पत्र, KVP Scheme ही अशीच जोरदार योजना आहे. या योजनेत ग्राहकांना केवळ 115 महिन्यात पैसा डबल मिळतो. काय आहे ही योजना? कशी करता येईल गुंतवणूक?

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

पैसा दुप्पट करणारी योजना

कोणत्याही जोखि‍मेशिवाय तुम्हाला पैसा दुप्पट करायचा असेल तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र, KVP ही जोरदार योजना आहे. या योजनेवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडलेल्या आहे. पारंपारिक गुंतवणूकदार या योजनेला महत्त्व देतात. या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यावर 115 महिन्यात रक्कम दुप्पट होते. तुम्ही कमीत कमी 1000 रुपयांपासून अनेक पट्टीत या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत जास्तीत जास्त किती पण रक्कम गुंतवता येते. त्याला मर्यादा नाही.

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

किती खाते येतील उघडता?

किसान विकास पत्र योजनेतंर्गत एकल अथवा दोन पद्धतीचे खाते उघडता येते. 10 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलाच्या नावाने या सरकारी योजनेत खाते उघडता येते. तर एक व्यक्ती किती पण खाते उघडू शकते. त्याची कोणतीची मर्यादा नाही. तुम्ही किसान पत्र योजनेतंर्गत कितीही खाती उघडू शकता. सध्या या योजनेवर सरकारकडून 7.5 टक्के व्याज देण्यात येत आहे. दर तीन महिन्याला व्याजात बदल होतो.

पोस्ट ऑफिसमध्ये KVP, NSC खाते असे ऑनलाइन असे सुरू करा

पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा

‘जनरल सर्व्हिसेस’ वर जा. नंतर ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ वर जा आणि शेवटी ‘नवीन विनंती’ वर जा

NSC खाते उघडण्यासाठी, ‘NSC’ खात्यावर क्लिक करा. KVP खाते उघडण्यासाठी, ‘KVP खाते’ वर क्लिक करा

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

NSC खाते उघडण्यासाठी असलेली रक्कम जमा करा. योजनेतंर्गत, किमान 1000 अथवा 100 रुपयांच्या पटीत रक्कम जमा करा

पोस्ट ऑफिस बचत खात्याशी लिंक केलेले डेबिट खाते निवडा

अटी व शर्तीं वाचून क्लिक करा आणि स्वीकारा

ऑनलाइन खाते बंद करा

ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाका आणि सबमिट बटण दाबा

दोन्ही खाते ऑनलाइन कसे बंद करावे

पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा

‘कॉमन सर्व्हिसेस’ अंतर्गत, ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ > ‘नवीन विनंती’ वर क्लिक करा

NSC साठी ‘NSC अकाउंट क्लोजर’ आणि KVP साठी ‘KVP अकाउंट क्लोजर’ वर क्लिक करा

राष्ट्रीय बचत खाते आणि किसान विकास पत्राचे खाते जे बंद करायचे आहे, ते निवडा आणि पुढील प्रक्रिया करा

The post पोस्ट ऑफिस ची जबरदस्त स्कीम; महिन्यात पैसा डबल, असा घ्या फायदा appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/post-office-scheme/feed/ 0 145
गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनटात पहा https://www.mahanews18.com/land-record/ https://www.mahanews18.com/land-record/#respond Tue, 19 Nov 2024 04:25:50 +0000 https://www.mahanews18.com/?p=139 Land Record   Land Record जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते.ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे.     Land Record आता ... Read more

The post गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनटात पहा appeared first on Mahanews18.

]]>
Land Record

 

Land Record जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते.ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे.

 

 

Land Record आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता मात्र राज्यभरातल्या 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे.

 

👇👇👇

1880 सालापासूनचे फेरफार,

सातबारा, खाते उतारे पाहा

 

 

यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. Land Record

 

👇👇👇

1880 सालापासूनचे फेरफार,

सातबारा, खाते उतारे पाहा

 

ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे
पण, हे उतारे कसे पाहायचे याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत.

 

 

👇👇👇

1880 सालापासूनचे फेरफार,

सातबारा, खाते उतारे पाहा

 

 

 

जुने अभिलेख कसे पाहायचे ?

जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.

इथं e-Records (Archived Documents) या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल.

या पेजवर उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.

तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

एकदा का तुम्ही इथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती द्यायची आहे.

यामध्ये तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे.

त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता ते सांगायचं आहे, जसं की business, service कि other म्हणजेच यापैकी वेगळं काही करता ते सांगायचं आहे.

यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारीख लिहायची आहे.

वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयीची माहिती सांगायची आहे.

यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक (कितव्या मजल्यावर राहता), इमारत किंवा घरावर काही नाव असेल तर ते लिहायचं आहे.

त्यानंतर Pincode टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप फॉर्मवर येऊन जातं.

पुढे गल्लीचं नाव, गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव टाकायचं आहे.

ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन -आयडी तयार करायचा आहे.

समजा मी Shrikant@1996 हा लॉग-इन आयडी टाकला, तर त्यानंतर उपलब्धता तपासा या पर्यायावर क्लिक करून तो आयडी ऑलरेडी अस्तित्वात आहे की नाही, ते बघायचं आहे.

तो जर नसेल, तर त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ४ ते ५ प्रश्न असतात, सोपे असतात, त्यापैकी एकाचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर Captcha टाईप करायचा आहे. म्हणजे इथं दिसणारे आकडे किंवा अक्षरं पुढच्या कप्प्यात जशाच्या तसे लिहायचे आहेत.

सगळ्यात शेवटी सबमिट बटन दाबायचं आहे.

त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा लॉगइन करण्यासाठी, असा मेसेज येईल. यावरील इथे क्लिक करा या शब्दांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे.

आता आपण सुरुवातीला फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया.

यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे.

पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. यात तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडायचा आहे.

आता मी फेरफार उतारा निवडला आहे. जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा, आठ-अ हवा असेल तर आठ-अ पर्याय निवडायचा आहे. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.

त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.

फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.

उदाहरणार्थ समजा मला 1982मधील फेरफार पाहायचा आहे म्हणून मी त्यासमोरील कार्टमध्ये ठेवा या पर्यायावर क्लिक केलं आहे.

त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमचं कार्ट तुमच्यासमोर ओपन होईल. त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाऊनलोड सारांश नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल, इथं तुमच्या फाईलची सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिली आहे. त्यासमोरील फाईल पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर 1982चं फेरफार पत्रक ओपन होईल.

या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की ते डाऊनलोड होईल.

त्यानंतर 1982 सालचा फेरफार उतारा पाहू शकता. यात जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल झाले, ते कधी झाले याची माहिती दिलेली असते.

याचपद्धतीनं तुम्ही सातबारा असा अभिलेखाचा प्रकार निवडला आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रकिया केली तर जुना सातबारा उताराही इथं पाहू शकता.

The post गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनटात पहा appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/land-record/feed/ 0 139
नवीन मतदान यादी जाहीर,यादीत नाव पहा https://www.mahanews18.com/new-voter-list/ https://www.mahanews18.com/new-voter-list/#respond Tue, 19 Nov 2024 03:45:04 +0000 https://www.mahanews18.com/?p=136 New Voter list नमस्कार मित्रांनो निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणा नुसार आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता गावानुसार नवीन मतदान यादी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. नवीन मतदार यादी मध्ये नाव कसे पाहायचे या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गावानुसार मतदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी खालील दिलेल्या ... Read more

The post नवीन मतदान यादी जाहीर,यादीत नाव पहा appeared first on Mahanews18.

]]>

New Voter list नमस्कार मित्रांनो निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणा नुसार आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता गावानुसार नवीन मतदान यादी जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

नवीन मतदार यादी मध्ये नाव कसे पाहायचे या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गावानुसार मतदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून एक तिथे निवडणूक आयोगाची वेबसाईट ओपन होईल.

गावानुसार नवीन मतदान यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 ☝☝☝☝मित्रांनो तुम्हाला स्क्रीन शॉट मध्ये दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट दिसेल जिथे सर्वप्रथम तुम्हाला राज्य म्हणजेच महाराष्ट्र त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर तुमचे विधानसभा क्षेत्र त्यानंतर तुमची भाषा निवडा आणि खालील दिलेल्या बॉक्समध्ये अंक अक्षर जशास तसेस टाका म्हणजेच कॅपच्या भरा त्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या तालुक्यानुसार सर्व गावांची यादी दिसेल.👇👇👇👇

त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गावाच्या नावासमोर डाउनलोड बटन दिसेल त्या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या गावची यादी डाऊनलोड करून घ्या.

गावानुसार नवीन मतदान यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

The post नवीन मतदान यादी जाहीर,यादीत नाव पहा appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/new-voter-list/feed/ 0 136