Bajarbhav Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/category/bajarbhav/ Mahanews18 Thu, 21 Nov 2024 04:03:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://www.mahanews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-महान्यूज-18-1-1-32x32.png Bajarbhav Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/category/bajarbhav/ 32 32 Land Documents : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते येथे पहा? https://www.mahanews18.com/land-documents/ https://www.mahanews18.com/land-documents/#respond Thu, 21 Nov 2024 04:00:20 +0000 https://www.mahanews18.com/?p=169 Land Documents: जमिनीचे (Land Cases) वाद काही नवीन नाहीत. जमिनीच्या वेगवेगळ्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. जमिनीच्या मालकी हक्कावरूनही कधी कधी वाद होतात. त्यामुळे प्रकरण थेट हाताबाहेर जाण्याची वेळ येते. अशावेळी तुमच्याकडे जमिनीवर मालकी हक्क (Land Documnets) सांगणारे काही ठोस पुरावे असणे आवश्यक असते.   इथे क्लिक करून पहा   हे सात पुरावे नेमके कोणते ... Read more

The post Land Documents : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते येथे पहा? appeared first on Mahanews18.

]]>
Land Documents: जमिनीचे (Land Cases) वाद काही नवीन नाहीत. जमिनीच्या वेगवेगळ्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. जमिनीच्या मालकी हक्कावरूनही कधी कधी वाद होतात. त्यामुळे प्रकरण थेट हाताबाहेर जाण्याची वेळ येते. अशावेळी तुमच्याकडे जमिनीवर मालकी हक्क (Land Documnets) सांगणारे काही ठोस पुरावे असणे आवश्यक असते.

 

इथे क्लिक करून पहा

 

हे सात पुरावे नेमके कोणते आहेत पाहूया. खरेदीखत जमीन खरेदी विक्रीच्या (Land Buying) व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद आवश्यक पाहिला जातो आणि तो म्हणजे खरेदीखत. खरेदी खत म्हणजे जमिनीचा प्रथम पुरावा समजला जातो आणि यावर जमिनीचा व्यवहार हा किती तारखेला किंवा कोणत्या दोन व्यक्तींमध्ये किंवा किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झालेला आहे, याची सविस्तर माहिती खरेदी खतामध्ये असते.

 

इथे क्लिक करून पहा

The post Land Documents : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते येथे पहा? appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/land-documents/feed/ 0 169
गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनटात पहा https://www.mahanews18.com/land-record/ https://www.mahanews18.com/land-record/#respond Tue, 19 Nov 2024 04:25:50 +0000 https://www.mahanews18.com/?p=139 Land Record   Land Record जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते.ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे.     Land Record आता ... Read more

The post गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनटात पहा appeared first on Mahanews18.

]]>
Land Record

 

Land Record जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते.ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे.

 

 

Land Record आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता मात्र राज्यभरातल्या 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे.

 

👇👇👇

1880 सालापासूनचे फेरफार,

सातबारा, खाते उतारे पाहा

 

 

यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. Land Record

 

👇👇👇

1880 सालापासूनचे फेरफार,

सातबारा, खाते उतारे पाहा

 

ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे
पण, हे उतारे कसे पाहायचे याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत.

 

 

👇👇👇

1880 सालापासूनचे फेरफार,

सातबारा, खाते उतारे पाहा

 

 

 

जुने अभिलेख कसे पाहायचे ?

जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.

इथं e-Records (Archived Documents) या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल.

या पेजवर उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.

तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

एकदा का तुम्ही इथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती द्यायची आहे.

यामध्ये तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे.

त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता ते सांगायचं आहे, जसं की business, service कि other म्हणजेच यापैकी वेगळं काही करता ते सांगायचं आहे.

यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारीख लिहायची आहे.

वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयीची माहिती सांगायची आहे.

यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक (कितव्या मजल्यावर राहता), इमारत किंवा घरावर काही नाव असेल तर ते लिहायचं आहे.

त्यानंतर Pincode टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप फॉर्मवर येऊन जातं.

पुढे गल्लीचं नाव, गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव टाकायचं आहे.

ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन -आयडी तयार करायचा आहे.

समजा मी Shrikant@1996 हा लॉग-इन आयडी टाकला, तर त्यानंतर उपलब्धता तपासा या पर्यायावर क्लिक करून तो आयडी ऑलरेडी अस्तित्वात आहे की नाही, ते बघायचं आहे.

तो जर नसेल, तर त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ४ ते ५ प्रश्न असतात, सोपे असतात, त्यापैकी एकाचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर Captcha टाईप करायचा आहे. म्हणजे इथं दिसणारे आकडे किंवा अक्षरं पुढच्या कप्प्यात जशाच्या तसे लिहायचे आहेत.

सगळ्यात शेवटी सबमिट बटन दाबायचं आहे.

त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा लॉगइन करण्यासाठी, असा मेसेज येईल. यावरील इथे क्लिक करा या शब्दांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे.

आता आपण सुरुवातीला फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया.

यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे.

पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. यात तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडायचा आहे.

आता मी फेरफार उतारा निवडला आहे. जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा, आठ-अ हवा असेल तर आठ-अ पर्याय निवडायचा आहे. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.

त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.

फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.

उदाहरणार्थ समजा मला 1982मधील फेरफार पाहायचा आहे म्हणून मी त्यासमोरील कार्टमध्ये ठेवा या पर्यायावर क्लिक केलं आहे.

त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमचं कार्ट तुमच्यासमोर ओपन होईल. त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाऊनलोड सारांश नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल, इथं तुमच्या फाईलची सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिली आहे. त्यासमोरील फाईल पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर 1982चं फेरफार पत्रक ओपन होईल.

या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की ते डाऊनलोड होईल.

त्यानंतर 1982 सालचा फेरफार उतारा पाहू शकता. यात जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल झाले, ते कधी झाले याची माहिती दिलेली असते.

याचपद्धतीनं तुम्ही सातबारा असा अभिलेखाचा प्रकार निवडला आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रकिया केली तर जुना सातबारा उताराही इथं पाहू शकता.

The post गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनटात पहा appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/land-record/feed/ 0 139
लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 2100 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा https://www.mahanews18.com/aaditi-tatkare-2024/ https://www.mahanews18.com/aaditi-tatkare-2024/#respond Tue, 12 Nov 2024 05:49:11 +0000 https://www.mahanews18.com/?p=108 Aaditi tatkare निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द होत आहे. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठा वादा केला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये ... Read more

The post लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 2100 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा appeared first on Mahanews18.

]]>
Aaditi tatkare निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द होत आहे. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठा वादा केला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवणार
जाहीरनामा प्रसिध्द करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. आम्ही काही बदल करणाऱ्या योजना मागच्या 4 महिन्यात केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुका स्तरीय देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत. स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांच काम मांडलेले असेल. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाइनला 25 लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत. 9861717171 हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही 2100 रुपये करणार आहोत. 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार रुपये करणार
शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार रुपये करणार आहोत. कर्जमाफी आणि अतिरिक्त अनुदान आम्ही देणार आहोत. 20 टक्के अधिक अनुदान असेल. राज्यातील ग्रामीण भागात 45 हजार पानंद रस्ते करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जाहीरनाम्यात काय आहे?
लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार आहे.

सोबत महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजर रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी वरती 20% अनुदान देण्याचा वादा अजित दादांच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे.

वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे.

वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.

दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा करण्यात आलेला आहे.

25 लाख रोजगार निर्मितीचा वादा देखील केला आहे.

The post लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 2100 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/aaditi-tatkare-2024/feed/ 0 108
बँक खात्यात आले ₹ 2100 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव https://www.mahanews18.com/aaditi-tatkare/ https://www.mahanews18.com/aaditi-tatkare/#respond Tue, 12 Nov 2024 03:31:30 +0000 https://www.mahanews18.com/?p=102 Aaditi tatkare निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द होत आहे. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठा वादा केला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 2100 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Mahanews18.

]]>
Aaditi tatkare निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द होत आहे. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठा वादा केला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवणार
जाहीरनामा प्रसिध्द करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. आम्ही काही बदल करणाऱ्या योजना मागच्या 4 महिन्यात केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुका स्तरीय देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत. स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांच काम मांडलेले असेल. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाइनला 25 लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत. 9861717171 हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही 2100 रुपये करणार आहोत. 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार रुपये करणार
शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार रुपये करणार आहोत. कर्जमाफी आणि अतिरिक्त अनुदान आम्ही देणार आहोत. 20 टक्के अधिक अनुदान असेल. राज्यातील ग्रामीण भागात 45 हजार पानंद रस्ते करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

जाहीरनाम्यात काय आहे?
लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार आहे.

सोबत महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजर रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी वरती 20% अनुदान देण्याचा वादा अजित दादांच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे.

वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे.

वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.

दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा करण्यात आलेला आहे.

25 लाख रोजगार निर्मितीचा वादा देखील केला आहे.

The post बँक खात्यात आले ₹ 2100 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/aaditi-tatkare/feed/ 0 102
सोने 2000 रुपयांनी झाले स्वस्त; भावात मोठी घसरण झाली? https://www.mahanews18.com/gold-price-today/ https://www.mahanews18.com/gold-price-today/#respond Mon, 11 Nov 2024 09:31:06 +0000 https://www.mahanews18.com/?p=97 Gold Price Today सोन्याच्या भावात आज 8 नोव्हेंबर रोजी मोठी घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत आज शुक्रवारी सोन्याच्या भावात दोन हजार रुपयांनी घट झाली आहे. देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,500 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,000 रुपये आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आणि स्थानिक मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. ... Read more

The post सोने 2000 रुपयांनी झाले स्वस्त; भावात मोठी घसरण झाली? appeared first on Mahanews18.

]]>
Gold Price Today सोन्याच्या भावात आज 8 नोव्हेंबर रोजी मोठी घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत आज शुक्रवारी सोन्याच्या भावात दोन हजार रुपयांनी घट झाली आहे. देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,500 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,000 रुपये आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आणि स्थानिक मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. तर चांदी 92,900 रुपये आहे. कालच्या तुलनेत चांदीचा भाव तीन हजार रुपयांनी घसरला.

 

इथे क्लिक करून पहा

 

Gold Price Today कमकुवत जागतिक भावना आणि स्थानिक ज्वेलर्सकडून मागणी घटल्याने सोन्याच्या किमतींवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. LKP सिक्युरिटीजचे कमोडिटी एक्सपर्ट जतीन त्रिवेदी यांनी सांगितले की, आज रात्री फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या निकालाची बाजार वाट पाहत असल्याने सोन्याचा व्यवहार स्थिर झाला. यूएस सेंट्रल बँक व्याजदरात 0.25 टक्के कपात करेल अशी अपेक्षा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर, बिटकॉइन आणि स्टॉक मार्केट सारख्या जोखमीच्या मालमत्तेमधील भांडवलाच्या प्रवाहामुळे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याची मागणी घटली आहे. त्यामुळे सोन्यात घसरण झाली.

 

इथे क्लिक करून पहा

The post सोने 2000 रुपयांनी झाले स्वस्त; भावात मोठी घसरण झाली? appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/gold-price-today/feed/ 0 97
शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा https://www.mahanews18.com/karj-mafi/ https://www.mahanews18.com/karj-mafi/#respond Mon, 11 Nov 2024 05:44:08 +0000 https://www.mahanews18.com/?p=91 karj mafi उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. फडणवीस यांनी जनतेसमोर महायुती सरकारच्या काळात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी मतदारांना आवाहन केले. कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा ते म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, ... Read more

The post शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा appeared first on Mahanews18.

]]>
karj mafi उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. फडणवीस यांनी जनतेसमोर महायुती सरकारच्या काळात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी मतदारांना आवाहन केले.

कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

ते म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, आणि युवकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या आहेत. पुढे सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी दिली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली. दरम्यान, वाशीम शहरातील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याचा लाभ पक्षाला या निवडणुकीत मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

फडणवीस म्हणाले की, ग्यायक पाटणी यांनी भाजपाची उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांच्या राजकीय अनुभवाचा विचार करून पक्षाने त्यांना अजून थोडा वेळ मतदारसंघात काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे असंतुष्ट झालेल्या पाटणी यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तिकिटाची मागणी केली. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पाटणी यांनी निवडलेला मार्ग कठीण आहे, आणि त्यांचा निर्णय त्यांच्या भविष्यासाठी आव्हानात्मक ठरेल. शिवसेनेच्या भावना गवळी (रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ), भाजपचे श्याम खोडे (वाशीम) आणि सई प्रकाश डहाके (कारंजा) या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले.

The post शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/karj-mafi/feed/ 0 91