Scheme Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/category/scheme/ Mahanews18 Tue, 19 Nov 2024 13:44:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.mahanews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-महान्यूज-18-1-1-32x32.png Scheme Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/category/scheme/ 32 32 गुगल पे मधून आता 100000 कर्ज मिळणार मोबाईलमधून; कसे ते पहा पूर्ण प्रक्रिया https://www.mahanews18.com/google-pay-loan/ https://www.mahanews18.com/google-pay-loan/#respond Tue, 19 Nov 2024 13:44:01 +0000 https://www.mahanews18.com/?p=151 Google Pay Loan : आपण गुगल पे चा वापर सर्रास पैसे ट्रान्सफर करण्यासाठी , बिले भरण्यासाठी आणि रिचार्ज मारण्यासाठी करतो, पण याच गुगल पे वरून तुम्हाला 01 लाखापर्यंत लोन काढू शकता ते हि फक्त काही मिनिटामध्ये. तुम्ही जे गुगल पे ॲप्लिकेशन वापरतात त्या एप्लीकेशन मधून तुम्ही 5 हजार ते 5 लाखापर्यंत विनातारण कर्ज काढू शकता ... Read more

The post गुगल पे मधून आता 100000 कर्ज मिळणार मोबाईलमधून; कसे ते पहा पूर्ण प्रक्रिया appeared first on Mahanews18.

]]>
Google Pay Loan : आपण गुगल पे चा वापर सर्रास पैसे ट्रान्सफर करण्यासाठी , बिले भरण्यासाठी आणि रिचार्ज मारण्यासाठी करतो, पण याच गुगल पे वरून तुम्हाला 01 लाखापर्यंत लोन काढू शकता ते हि फक्त काही मिनिटामध्ये.

तुम्ही जे गुगल पे ॲप्लिकेशन वापरतात त्या एप्लीकेशन मधून तुम्ही 5 हजार ते 5 लाखापर्यंत विनातारण कर्ज काढू शकता आणि ही सर्व प्रोसेस सुद्धा ऑनलाईन आहे, याची पात्रता काय असेल याची माहिती आणि अर्ज कसा तुम्हाला करायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली मिळणार आहे.

 

इथे क्लिक करा

 

गुगल पे मधून कर्ज घेण्यासाठी लिंक : https://shorturl.at/zAIT8

किती लोन मिळते (Personal Loan)

या ॲप्लिकेशन मधून तुम्ही कमीत कमी 5000 आणि जास्तीत जास्त 500000 पर्यंत कर्ज घेऊ शकता, तुम्हाला जेवढी आवश्यकता असेल तेवढी रक्कम तुम्ही अर्ज करते वेळेस भरू शकता, हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणती सेक्युरिटी किंवा तारण देण्याची गरज पडत नाही.

 

इथे क्लिक करा

लोन सुरक्षित आहे का ?

इतर मोबाईल ॲप्लिकेशन मधून लोन घेण्यापेक्षा गुगल पे द्वारे Money View आणि eCash प्रोव्हाइड करणारे लोन सुरक्षित आहे, तुमच्या वैयक्तिक माहितीचा तपशील कुठेही दिला जात नाही ज्या बँकेमार्फत तुम्ही लोन घेणार आहात त्यांच्याकडेच ते असतो.

असा करा अर्ज (Google Pay Loan 2024)
गुगल पे वरून तुम्हाला लोन मिळवायचा असेल तर सर्वात पहिले तुमच्याकडे गुगल पे चा मोबाईल ॲप्लिकेशन असणे गरजेचे आहे, खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.

तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही पैसे ट्रान्सफर केल्याची हिस्ट्री दिसेल, बिल, रिचार्ज इत्यादीचे सुद्धा पर्याय दिसतील, त्याच्या खाली बिजनेस (Businesses) या पर्यायांमध्ये इन्शुरन्स आणि लोनचे ऑप्शन असतील

यामध्ये eCash आणि मनी व्हिव (MoneyView) हे दोन एप्लीकेशन्स गुगल पे मार्फत इन्स्टंट लोन देतात, या एप्लीकेशन मध्ये तुम्हाला लॉगिन करून तुम्हाला हवे तेवढे लोन तुम्ही मिळवू शकता, याचा व्याजदर सुद्धा 1.33% असतो ज्या दिवशी तुम्ही अर्ज कराल त्यादिवशी तुमच्या अकाउंटला पैसे मिळतात.

हप्ता कसा भराल ? (Personal Loan)

जसे आपण इतर लोन चे हप्ते एनएसीएच (NACH) किंवा ईसीएस (ECS) ने भरतो त्याचप्रमाणे तुमचा हप्ता तुमच्या अकाउंट मधून ऑटो डेबिट होत राहणार आहे, जर ऑटो डेबिट हप्ता होत नसेल तर तुम्ही नेट बँकिंग ने सुद्धा याच पेमेंट करू शकता.

The post गुगल पे मधून आता 100000 कर्ज मिळणार मोबाईलमधून; कसे ते पहा पूर्ण प्रक्रिया appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/google-pay-loan/feed/ 0 151
मोदी सरकारची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा ! घर बांधण्यासाठी मिळणार आता 8 लाख रुपये https://www.mahanews18.com/home-loan/ https://www.mahanews18.com/home-loan/#respond Tue, 19 Nov 2024 09:57:36 +0000 https://www.mahanews18.com/?p=148 Home loan स्वत:चे घर व्हावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी सर्वसामान्य आयुष्यभराची पुंजी एकत्र करतात. सर्वसामान्यांना घर घेणे सोपे व्हावे, यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. मोदी सरकारने नुकतीच पंतप्रधान आवास योजना शहरी (पीएमएवाई-यू) 2.0 मंजुरी दिली आहे. या योजनेचा फायदा गरीबाप्रमाणे मध्यमवर्गीयांना होणार आहे. या योजनेच्या व्याप्तीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS), निम्न उत्पन्न गट ... Read more

The post मोदी सरकारची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा ! घर बांधण्यासाठी मिळणार आता 8 लाख रुपये appeared first on Mahanews18.

]]>
Home loan स्वत:चे घर व्हावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी सर्वसामान्य आयुष्यभराची पुंजी एकत्र करतात. सर्वसामान्यांना घर घेणे सोपे व्हावे, यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. मोदी सरकारने नुकतीच पंतप्रधान आवास योजना शहरी (पीएमएवाई-यू) 2.0 मंजुरी दिली आहे. या योजनेचा फायदा गरीबाप्रमाणे मध्यमवर्गीयांना होणार आहे. या योजनेच्या व्याप्तीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS), निम्न उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) कुटुंबांचा समावेश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

चार प्रकारच्या घटकांना मदत
पंतप्रधान आवास योजना शहरीत घर बनवण्यासाठी अनुदानात कर्ज दिले आहे. या योजनेत एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत दिली गेली आहे. या योजनेअंतर्गत ₹2.30 लाख कोटींची सरकारी मदत दिली जाते. या योजनेत चार प्रकारचे घटक आहेत. यामध्ये लाभार्थी आधारित बांधकाम (BLC), भागीदारीतील परवडणारी घरे (AHP), परवडणारी भाडे गृहनिर्माण (ARH) आणि व्याज अनुदान योजना (ISS) यांचा समावेश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

गृहकर्ज योजनेत असा मिळतो लाभ
गृहकर्ज योजनेत ₹35 लाखपर्यंतच्या घरावर ₹25 लाख रुपये कर्ज घेणाऱ्यांना लाभ दिला जातो. या लाभार्थींना 12 वर्षांसाठी पहिल्या 8 लाख रुपयांच्या कर्जावर 4 टक्के अनुदान (सबसिडी) दिले जाते. लाभार्थ्यांना 5 वर्षांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये पुश बटणाद्वारे 1.80 लाख रुपये अनुदान मिळेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही घरी बसूनही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला पीएम आवास योजनेच्या (PMAYMIS) अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत मिळणारे कर्जाचे अनुदान कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा केले जाते. त्यामुळे त्यांचा ईएमआय कमी होतो. परंतु सबसिडी काढून घेतल्यास कर्जदाराचा ईएमआय वाढू शकतो. सबसिडी संपल्यावर कर्जदाराला मूळ व्याजदर परत गृहकर्ज घ्यावे लागते, ज्यामुळे ईएमआय वाढतो.

The post मोदी सरकारची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा ! घर बांधण्यासाठी मिळणार आता 8 लाख रुपये appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/home-loan/feed/ 0 148
पोस्ट ऑफिस ची जबरदस्त स्कीम; महिन्यात पैसा डबल, असा घ्या फायदा https://www.mahanews18.com/post-office-scheme/ https://www.mahanews18.com/post-office-scheme/#respond Tue, 19 Nov 2024 05:51:14 +0000 https://www.mahanews18.com/?p=145 post office प्रत्येकाला काही तरी कमाई व्हावी अशी अपेक्षा असते. प्रत्येक जण काही ना काही बचत करतो. बचतीतून चांगला परतावा मिळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये आजही भारतीय गुंतवणूक करतात. पोस्टाच्या अल्पबचत योजनांवर चांगले व्याज मिळतेच. पण या बचतीची सरकार हमी घेते. किसान विकास पत्र, KVP Scheme ही अशीच जोरदार योजना आहे. या ... Read more

The post पोस्ट ऑफिस ची जबरदस्त स्कीम; महिन्यात पैसा डबल, असा घ्या फायदा appeared first on Mahanews18.

]]>
post office प्रत्येकाला काही तरी कमाई व्हावी अशी अपेक्षा असते. प्रत्येक जण काही ना काही बचत करतो. बचतीतून चांगला परतावा मिळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये आजही भारतीय गुंतवणूक करतात. पोस्टाच्या अल्पबचत योजनांवर चांगले व्याज मिळतेच. पण या बचतीची सरकार हमी घेते. किसान विकास पत्र, KVP Scheme ही अशीच जोरदार योजना आहे. या योजनेत ग्राहकांना केवळ 115 महिन्यात पैसा डबल मिळतो. काय आहे ही योजना? कशी करता येईल गुंतवणूक?

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

पैसा दुप्पट करणारी योजना

कोणत्याही जोखि‍मेशिवाय तुम्हाला पैसा दुप्पट करायचा असेल तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र, KVP ही जोरदार योजना आहे. या योजनेवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडलेल्या आहे. पारंपारिक गुंतवणूकदार या योजनेला महत्त्व देतात. या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यावर 115 महिन्यात रक्कम दुप्पट होते. तुम्ही कमीत कमी 1000 रुपयांपासून अनेक पट्टीत या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत जास्तीत जास्त किती पण रक्कम गुंतवता येते. त्याला मर्यादा नाही.

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

किती खाते येतील उघडता?

किसान विकास पत्र योजनेतंर्गत एकल अथवा दोन पद्धतीचे खाते उघडता येते. 10 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलाच्या नावाने या सरकारी योजनेत खाते उघडता येते. तर एक व्यक्ती किती पण खाते उघडू शकते. त्याची कोणतीची मर्यादा नाही. तुम्ही किसान पत्र योजनेतंर्गत कितीही खाती उघडू शकता. सध्या या योजनेवर सरकारकडून 7.5 टक्के व्याज देण्यात येत आहे. दर तीन महिन्याला व्याजात बदल होतो.

पोस्ट ऑफिसमध्ये KVP, NSC खाते असे ऑनलाइन असे सुरू करा

पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा

‘जनरल सर्व्हिसेस’ वर जा. नंतर ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ वर जा आणि शेवटी ‘नवीन विनंती’ वर जा

NSC खाते उघडण्यासाठी, ‘NSC’ खात्यावर क्लिक करा. KVP खाते उघडण्यासाठी, ‘KVP खाते’ वर क्लिक करा

योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

NSC खाते उघडण्यासाठी असलेली रक्कम जमा करा. योजनेतंर्गत, किमान 1000 अथवा 100 रुपयांच्या पटीत रक्कम जमा करा

पोस्ट ऑफिस बचत खात्याशी लिंक केलेले डेबिट खाते निवडा

अटी व शर्तीं वाचून क्लिक करा आणि स्वीकारा

ऑनलाइन खाते बंद करा

ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाका आणि सबमिट बटण दाबा

दोन्ही खाते ऑनलाइन कसे बंद करावे

पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा

‘कॉमन सर्व्हिसेस’ अंतर्गत, ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ > ‘नवीन विनंती’ वर क्लिक करा

NSC साठी ‘NSC अकाउंट क्लोजर’ आणि KVP साठी ‘KVP अकाउंट क्लोजर’ वर क्लिक करा

राष्ट्रीय बचत खाते आणि किसान विकास पत्राचे खाते जे बंद करायचे आहे, ते निवडा आणि पुढील प्रक्रिया करा

The post पोस्ट ऑफिस ची जबरदस्त स्कीम; महिन्यात पैसा डबल, असा घ्या फायदा appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/post-office-scheme/feed/ 0 145
नवीन मतदान यादी जाहीर,यादीत नाव पहा https://www.mahanews18.com/new-voter-list/ https://www.mahanews18.com/new-voter-list/#respond Tue, 19 Nov 2024 03:45:04 +0000 https://www.mahanews18.com/?p=136 New Voter list नमस्कार मित्रांनो निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणा नुसार आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता गावानुसार नवीन मतदान यादी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. नवीन मतदार यादी मध्ये नाव कसे पाहायचे या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गावानुसार मतदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी खालील दिलेल्या ... Read more

The post नवीन मतदान यादी जाहीर,यादीत नाव पहा appeared first on Mahanews18.

]]>

New Voter list नमस्कार मित्रांनो निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणा नुसार आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता गावानुसार नवीन मतदान यादी जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

नवीन मतदार यादी मध्ये नाव कसे पाहायचे या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गावानुसार मतदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून एक तिथे निवडणूक आयोगाची वेबसाईट ओपन होईल.

गावानुसार नवीन मतदान यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 ☝☝☝☝मित्रांनो तुम्हाला स्क्रीन शॉट मध्ये दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट दिसेल जिथे सर्वप्रथम तुम्हाला राज्य म्हणजेच महाराष्ट्र त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर तुमचे विधानसभा क्षेत्र त्यानंतर तुमची भाषा निवडा आणि खालील दिलेल्या बॉक्समध्ये अंक अक्षर जशास तसेस टाका म्हणजेच कॅपच्या भरा त्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या तालुक्यानुसार सर्व गावांची यादी दिसेल.👇👇👇👇

त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गावाच्या नावासमोर डाउनलोड बटन दिसेल त्या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या गावची यादी डाऊनलोड करून घ्या.

गावानुसार नवीन मतदान यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

The post नवीन मतदान यादी जाहीर,यादीत नाव पहा appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/new-voter-list/feed/ 0 136
जिल्ह्यानुसार घरगुती सिलेंडरचे नवीन दर जाहीर https://www.mahanews18.com/lpg-rates/ https://www.mahanews18.com/lpg-rates/#respond Mon, 18 Nov 2024 03:10:12 +0000 https://www.mahanews18.com/?p=122 Lpg rates दिवाळीला महागाईचा फटका नागरिकांना बसतो. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल केला आहे. हे पाहता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 62 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून लागू झाले आहेत. सिलेंडर चे नवीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा वाढलेल्या किमतींनुसार, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी ... Read more

The post जिल्ह्यानुसार घरगुती सिलेंडरचे नवीन दर जाहीर appeared first on Mahanews18.

]]>
Lpg rates दिवाळीला महागाईचा फटका नागरिकांना बसतो. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल केला आहे. हे पाहता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 62 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून लागू झाले आहेत.

सिलेंडर चे नवीन दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

वाढलेल्या किमतींनुसार, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून 1,802 रुपये झाली आहे. 5 किलोच्या एफटीएल सिलिंडरच्या किंमतीतही 15 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 14.2 किलो सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

सिलेंडर चे नवीन दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

यासह, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींच्या ट्रेंडनुसार, शुक्रवारी विमान इंधन (ATF) ची किंमत 3.3 टक्क्यांनी वाढली. विक्रेत्यांच्या मते, राष्ट्रीय राजधानीत एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) ची किंमत 2,941.5 रुपये प्रति किलोलिटर किंवा 3.3 टक्क्यांनी वाढून 90,538.72 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे. कपातीच्या दोन फेऱ्यांनंतर ही वाढ झाली आहे, ज्याने या वर्षी दर त्यांच्या नीचांकी पातळीवर नेले आहेत.

सिलेंडर चे नवीन दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

1 ऑक्टोबर रोजी एटीएफच्या किमतीत 6.3 टक्के (5,883 रुपये प्रति किलोलीटर) आणि 1 सप्टेंबर रोजी 4,495.5 रुपये प्रति किलोलीटर किंवा 4.58 टक्के कपात करण्यात आली होती. शुक्रवारी मुंबईत एटीएफची किंमत 81,866.13 रुपये प्रति किलोलीटरवरून 84,642.91 रुपये प्रति किलोलीटर झाली.

सिलेंडर चे नवीन दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

व्यावसायिक एलपीजीच्या किमतींमध्ये सलग चौथी मासिक वाढ
तेल कंपन्यांनीही व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत 62 रुपयांनी वाढ करून प्रति 19 किलो सिलेंडर 1,802 रुपये केली आहे. व्यावसायिक एलपीजीच्या किमतींमध्ये ही सलग चौथी मासिक वाढ आहे. 1 ऑक्टोबर रोजी त्याची किंमत 48.5 रुपयांनी वाढून 1,740 रुपये झाली. यापूर्वी 1 ऑगस्टला 6.5 रुपये प्रति सिलेंडर आणि 1 सप्टेंबरला 39 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. चार वाढीनंतर चार महिन्यांत किमती कमी झाल्या आहेत.

चार महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमती
व्यावसायिक एलपीजीची किंमत आता मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरसाठी 1,754.50 रुपये, कोलकात्यात 1,911.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,964.50 रुपये आहे. तथापि, घरगुती वापरासाठी एलपीजीची किंमत 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी 803 रुपये आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दर महिन्याच्या १ तारखेला उजळणी
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) दर महिन्याच्या 1 तारखेला जेट इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती सुधारतात. ही पुनरावृत्ती बेंचमार्क आंतरराष्ट्रीय इंधनाची सरासरी किंमत आणि परकीय चलन दरांच्या आधारे केली जाते.

पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत
पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मार्चच्या मध्यात दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी कपात करण्यात आली होती. दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 87.62 रुपये प्रति लिटर आहे.

The post जिल्ह्यानुसार घरगुती सिलेंडरचे नवीन दर जाहीर appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/lpg-rates/feed/ 0 122
कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral https://www.mahanews18.com/bus-viral-video/ https://www.mahanews18.com/bus-viral-video/#respond Tue, 12 Nov 2024 09:55:33 +0000 https://www.mahanews18.com/?p=114 Bus viral video लोकल ट्रेन आणि बसमध्ये सातत्याने माराहाणीच्या घटना घडत असतात. अनेकदा सीटवर बसण्यावरून, तर काही वेळा अगदी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची, मारहाण होताना दिसते. बसमध्ये काही वेळा बस वाहकाबरोबर तिकीट किंवा सुट्या पैशांवरून प्रवाशांचे वाद होतात. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये बसमधील तिकिटाच्या पैशांवरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद सुरू ... Read more

The post कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral appeared first on Mahanews18.

]]>
Bus viral video लोकल ट्रेन आणि बसमध्ये सातत्याने माराहाणीच्या घटना घडत असतात. अनेकदा सीटवर बसण्यावरून, तर काही वेळा अगदी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची, मारहाण होताना दिसते. बसमध्ये काही वेळा बस वाहकाबरोबर तिकीट किंवा सुट्या पैशांवरून प्रवाशांचे वाद होतात. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये बसमधील तिकिटाच्या पैशांवरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद सुरू आहे. या वादाचे रूपांतर काही वेळाने हाणामारीत झाले. यावेळी कंडक्टरने प्रवाशाला चक्क सीटवर झोपवून तुडवले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक कर

 

 

तिकिटाच्या पैशावरुन बस कंडक्टर अन् प्रवाशामध्ये वाद

ही घटना शनिवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये घडली, ज्यात रात्रीच्या वेळी चालत्या बसमध्ये कंडक्टर प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी तुडवताना दिसतोय. बसमध्ये तिकिटाचे पैसे मागितल्यावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यामध्ये वाद सुरू झाला. काही वेळात हा वाद इतका टोकाला पोहोचला की, दोघांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. अखेर इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून दोघांमधील भांडण सोडवले. पण, या घटनेमुळे बस रस्त्यातच मधोमध थांबवण्याची वेळ आली.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

समोर आलेल्या माहितीनुसार, ही संबंधित बस लखनौहून कानपूर उन्नाव आगाराकडे जात होती. दरम्यान, रात्री उशिरा ही बस कृष्णनगर येथे पोहोचताच एक प्रवासी बसमध्ये येऊन बसला. यावेळी कंडक्टरने प्रवाशाकडे तिकिटाचे पैसे मागताच प्रवाशाने त्याच्याजवळ पास असल्याचे सांगितले. कंडक्टरने पास तपासणीसाठी मागितला तेव्हा त्याला आढळले की, तो पास २०२२ रोजीचा आहे. त्यानंतर प्रवाशाने मी स्वत: एक बस कर्मचारी असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. यातूनच अखेर वादाला सुरुवात झाली.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

दोघांमध्ये सुरू असलेला शाब्दिक वाद अखेर हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. वाहकाने प्रवाशाला बेदम मारून, नंतर बसमधून खाली उतरवले. या घटनेमुळे इतर प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. कारण- बस अर्धा तास थांबवून ठेवण्यात आली होती. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बस वाहक चक्क भरबसमध्ये सीटवर चढून एका प्रवाशाला मारतोय. प्रवाशाचा हात पकडून, त्याला लाथा-बुक्क्यांनी तुडवतोय. या घटनेवर लोक आता तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

The post कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/bus-viral-video/feed/ 0 114
लाडकी बहीण योजना, पैसे वसूल होणार ? नवीन ऑप्शन आला, आलेले पैसे सुद्धा चेक करा https://www.mahanews18.com/aditi-sunil-tatkare/ https://www.mahanews18.com/aditi-sunil-tatkare/#respond Tue, 12 Nov 2024 08:14:52 +0000 https://www.mahanews18.com/?p=111 aditi sunil tatkareनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द होत आहे. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठा वादा केला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये ... Read more

The post लाडकी बहीण योजना, पैसे वसूल होणार ? नवीन ऑप्शन आला, आलेले पैसे सुद्धा चेक करा appeared first on Mahanews18.

]]>
aditi sunil tatkareनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द होत आहे. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठा वादा केला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवणार
जाहीरनामा प्रसिध्द करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. आम्ही काही बदल करणाऱ्या योजना मागच्या 4 महिन्यात केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुका स्तरीय देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत. स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांच काम मांडलेले असेल. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाइनला 25 लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत. 9861717171 हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही 2100 रुपये करणार आहोत. 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार रुपये करणार
शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार रुपये करणार आहोत. कर्जमाफी आणि अतिरिक्त अनुदान आम्ही देणार आहोत. 20 टक्के अधिक अनुदान असेल. राज्यातील ग्रामीण भागात 45 हजार पानंद रस्ते करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जाहीरनाम्यात काय आहे?
लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार आहे.

सोबत महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजर रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी वरती 20% अनुदान देण्याचा वादा अजित दादांच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे.

वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे.

वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.

दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा करण्यात आलेला आहे.

25 लाख रोजगार निर्मितीचा वादा देखील केला आहे.

The post लाडकी बहीण योजना, पैसे वसूल होणार ? नवीन ऑप्शन आला, आलेले पैसे सुद्धा चेक करा appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/aditi-sunil-tatkare/feed/ 0 111
Maruti ने फोडला Tata, Mahindra ला घाम, 6.79 लाखात आणली टँकसारखी कार, मायलेजही 34 किमी! https://www.mahanews18.com/maruti-dzire-2024/ https://www.mahanews18.com/maruti-dzire-2024/#respond Tue, 12 Nov 2024 04:30:34 +0000 https://www.mahanews18.com/?p=105 मारुती सुझुकी या लोकप्रिय कार उत्पादक कंपनीने डिझायर 2024 ही नवी कॉम्पॅक्ट सेडान कार बाजारात सादर केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.79 लाख रुपयांपासून 10.14 लाख रुपयांपर्यंत आहे. ➡️बँक खात्यात आले ₹ 2100 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव⬅️ ➡️शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा⬅️ मारुती सुझुकी ... Read more

The post Maruti ने फोडला Tata, Mahindra ला घाम, 6.79 लाखात आणली टँकसारखी कार, मायलेजही 34 किमी! appeared first on Mahanews18.

]]>
मारुती सुझुकी या लोकप्रिय कार उत्पादक कंपनीने डिझायर 2024 ही नवी कॉम्पॅक्ट सेडान कार बाजारात सादर केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.79 लाख रुपयांपासून 10.14 लाख रुपयांपर्यंत आहे.

➡बँक खात्यात आले ₹ 2100 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव⬅

मारुती सुझुकी ही देशातली आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. अनेक मध्यमवर्गीय नागरिकांचं कार घेण्याचं स्वप्न या कंपनीने पूर्ण केलं आहे. या कंपनीच्या कार्स म्हणजे किफायतशीर कार्स अशी ओळख आहे. या कंपनीने अलीकडेच डिझायर 2024 ही कॉम्पॅक्ट सेडान कार बाजारात लाँच केली आहे.  

➡शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा⬅

मारुती सुझुकी ही देशातली आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. अनेक मध्यमवर्गीय नागरिकांचं कार घेण्याचं स्वप्न या कंपनीने पूर्ण केलं आहे. या कंपनीच्या कार्स म्हणजे किफायतशीर कार्स अशी ओळख आहे. या कंपनीने अलीकडेच डिझायर 2024 ही कॉम्पॅक्ट सेडान कार बाजारात लाँच केली आहे.

 

मारुती सुझुकी या लोकप्रिय कार उत्पादक कंपनीने डिझायर 2024 ही नवी कॉम्पॅक्ट सेडान कार बाजारात सादर केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.79 लाख रुपयांपासून 10.14 लाख रुपयांपर्यंत आहे.

 

➡सिबिल स्कोर चेक करा आपल्या मोबाईल फक्त 2 मिनिटात⬅

 

मारुती सुझुकी या लोकप्रिय कार उत्पादक कंपनीने डिझायर 2024 ही नवी कॉम्पॅक्ट सेडान कार बाजारात सादर केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.79 लाख रुपयांपासून 10.14 लाख रुपयांपर्यंत आहे.

 

एलएक्सआय, व्हीएक्सआय, झेडएक्सआय आणि झेडएक्सआय प्लस अशा चार व्हॅरिएंट्समध्ये ही कार उपलब्ध करण्यात आली आहे. तसंच, ही कार पेट्रोल आणि सीएनजी या पर्यायांमध्येही उपलब्ध आहे. त्याशिवाय मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या पर्यायांमध्येही ही कार उपलब्ध आहे.

➡IDBI बँकेत 1000 जागांवर भरती सुरु; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी अर्ज करण्याची शेवटची तारीख⬅

एलएक्सआय, व्हीएक्सआय, झेडएक्सआय आणि झेडएक्सआय प्लस अशा चार व्हॅरिएंट्समध्ये ही कार उपलब्ध करण्यात आली आहे. तसंच, ही कार पेट्रोल आणि सीएनजी या पर्यायांमध्येही उपलब्ध आहे. त्याशिवाय मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या पर्यायांमध्येही ही कार उपलब्ध आहे.

 या कारची किफायतशीर किंमत, उत्तम डिझाइन आणि नवी फीचर्स यांचा विचार करता नव्याने कार खरेदी करणाऱ्यांसाठी, तसंच उत्तम सेडान कार हवी असणाऱ्यांसाठीही हा एक चांगला पर्याय ठरतो.

डिझायर 2024 ही कार सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. त्यात गॅलंट रेड, नटमेग ब्राउन, अॅल्युअरिंग ब्ल्यू, ब्लश ब्लॅक, मॅग्मा ग्रे, आर्क्टिक व्हाइट आणि स्प्लेंडिड सिल्व्हर या रंगांचा समावेश आहे.

डिझायर 2024 या कारला मोठं फ्रंट ग्रिल आहे. त्याशिवाय एलईडी डे टाइम रनिंग लाइट्स, वाय आकाराचे एलईडी टेल लॅम्प, 15 इंची ड्युएल टोन अलॉय व्हील्स आणि नवं डिझाइन ही या कारची वैशिष्ट्यं आहेत. या कारची लांबी 3995 मिमी, रुंदी 1735 मिमी, उंची1,525 मिमी आणि व्हीलबेस 2450 मिमी, तर ग्राउंड क्लीअरन्स 163 मिमी आहे. या कारला 382 लिटर बूट स्पेस आहे.

 

या कारची किफायतशीर किंमत, उत्तम डिझाइन आणि नवी फीचर्स यांचा विचार करता नव्याने कार खरेदी करणाऱ्यांसाठी, तसंच उत्तम सेडान कार हवी असणाऱ्यांसाठीही हा एक चांगला पर्याय ठरतो.

➡तुमच्याकडे हे ATM कार्ड असेल तर मृत्यूनंतर मिळतात 10 लाख रुपये, कसे? जाणून घ्या पटापट⬅

डिझायर 2024 या कारला मोठं फ्रंट ग्रिल आहे. त्याशिवाय एलईडी डे टाइम रनिंग लाइट्स, वाय आकाराचे एलईडी टेल लॅम्प, 15 इंची ड्युएल टोन अलॉय व्हील्स आणि नवं डिझाइन ही या कारची वैशिष्ट्यं आहेत. या कारची लांबी 3995 मिमी, रुंदी 1735 मिमी, उंची1,525 मिमी आणि व्हीलबेस 2450 मिमी, तर ग्राउंड क्लीअरन्स 163 मिमी आहे. या कारला 382 लिटर बूट स्पेस आहे.

 

या कारच्या विविध मॉडेल्सच्या किमती जाणून घेऊ या. पेट्रोल मॅन्युअल व्हर्जन LXi ची किंमत 6.79 लाख रुपयांपासून सुरू होते. VXi ची किंमत 7.79 लाख रुपये, ZXi ची किंमत 8.89 लाख रुपये आणि ZXi प्लसची किंमत 9.69 लाख रुपयांपासून सुरू होते. ऑटोमेटेड गियर शिफ्ट (AGS) व्हॅरिएंटची किंमत VXi मॉडेलसाठी 8.24 लाख रुपये, ZXiसाठी 9.34 लाख आणि ZXi प्लस मॉडेलसाठी 10.14 लाख रुपयांपासून सुरू होते.

या कारच्या विविध मॉडेल्सच्या किमती जाणून घेऊ या. पेट्रोल मॅन्युअल व्हर्जन LXi ची किंमत 6.79 लाख रुपयांपासून सुरू होते. VXi ची किंमत 7.79 लाख रुपये, ZXi ची किंमत 8.89 लाख रुपये आणि ZXi प्लसची किंमत 9.69 लाख रुपयांपासून सुरू होते. ऑटोमेटेड गियर शिफ्ट (AGS) व्हॅरिएंटची किंमत VXi मॉडेलसाठी 8.24 लाख रुपये, ZXiसाठी 9.34 लाख आणि ZXi प्लस मॉडेलसाठी 10.14 लाख रुपयांपासून सुरू होते.

 

सीएनजी व्हीएक्सआय मॉडेलची किंमत 8.74 लाख रुपये, तर सीएनजी झेडएक्सआयची किंमत 9.84 लाख रुपये आहे. या किमती प्रारंभिक ऑफरमध्ये असून, त्या 31 डिसेंबर 2024पर्यंत असतील, असं कंपनीने म्हटलं आहे.

 

सीएनजी व्हीएक्सआय मॉडेलची किंमत 8.74 लाख रुपये, तर सीएनजी झेडएक्सआयची किंमत 9.84 लाख रुपये आहे. या किमती प्रारंभिक ऑफरमध्ये असून, त्या 31 डिसेंबर 2024पर्यंत असतील, असं कंपनीने म्हटलं आहे.

The post Maruti ने फोडला Tata, Mahindra ला घाम, 6.79 लाखात आणली टँकसारखी कार, मायलेजही 34 किमी! appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/maruti-dzire-2024/feed/ 0 105
State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.mahanews18.com/state-bank-of-india/ https://www.mahanews18.com/state-bank-of-india/#respond Sun, 10 Nov 2024 04:09:09 +0000 https://www.mahanews18.com/?p=62 State Bank Of India भारतीय स्टेट बँक (SBI) ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे आणि ती देशातील नागरिकांना विविध प्रकारच्या बचत योजनांची सुविधा पुरवते. यापैकी एक लोकप्रिय योजना म्हणजे सुकन्या समृद्धि योजना. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी सुरू करण्यात आली आहे. सुकन्या समृद्धि योजना का महत्वाची आहे? उच्च व्याजदर: ही योजना इतर बचत ... Read more

The post State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on Mahanews18.

]]>
State Bank Of India भारतीय स्टेट बँक (SBI) ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे आणि ती देशातील नागरिकांना विविध प्रकारच्या बचत योजनांची सुविधा पुरवते. यापैकी एक लोकप्रिय योजना म्हणजे सुकन्या समृद्धि योजना. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी सुरू करण्यात आली आहे.

सुकन्या समृद्धि योजना का महत्वाची आहे?

उच्च व्याजदर: ही योजना इतर बचत योजनांच्या तुलनेत अधिक व्याजदर देते.
करसवलत: या योजनेवरील व्याजावर कर लागत नाही.
लोककल्याणकारी योजना: ही योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारची एक लोककल्याणकारी योजना आहे.
लवचिक: ही योजना लवचिक आहे. तुम्ही कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये वर्षाला गुंतवू शकता.
या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

उदाहरणार्थ –

जर तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपये न चुकता भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी जवळपास 5 लाख रुपये मिळतील.
जर तुम्ही 15 वर्षे दर महिन्याला न चुकता 12,500 रुपये भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी 71 लाख रुपये मिळतील.
जर तुम्ही 15 वर्षे वर्षाकाटी न चुकता 60,000 रुपये भरलेत, तर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 28 लाखांहून अधिक रक्कम मिळेल.
सुकन्या कन्या योजनेअंतर्गत खातं भारतातील कुठल्याही पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक बँक किंवा कमर्शियल बँकेत उघडता येईल.

या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

मुलीला ७१ लाख मिळावेत यासाठी काय करावं लागेल

सरकारच्या या योजनेत तुम्हाला ७१ लाख रूपयांचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही वर्षाला दिड लाख रूपये यात जमा करावे. जास्त रकमेवर अधिक व्याज मिळते त्यामुळे हे फायद्याचे राहील.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अधिक परतावा मिळावा असे वाटत असेल तर प्रत्येक वर्षी ५ एप्रिलच्या आत तुम्ही प्रत्येक हफ्ता जमा करावा.

तुम्ही १५ वर्षासाठी दिड लाख जमा केले तर १५ वर्षात तुमची रक्कम २२,५०,००० इतकी होईल. आणि त्यावर व्याज मिळून ही रक्कम ७१,८२, ११९ इतकी होईल. तुमच्या २२ लाखांवर तब्बल ४९,३२,११९ इतके व्याज मिळेल.

या रकमेवर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. त्यामुळे जी रक्कम जमा होईल तितकी थेट तुमच्या खात्यात जमा होईल.

 

या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

या योजनेचे फायदे:

शिक्षण: या योजनेतून मिळालेले पैसे मुलीच्या उच्च शिक्षणासाठी वापरले जाऊ शकतात.
लग्न: मुलीच्या लग्नासाठीही ही रक्कम वापरली जाऊ शकते.
आर्थिक सुरक्षा: ही योजना मुलीच्या आर्थिक सुरक्षेची हमी देते.
कोण या योजनेत गुंतवणूक करू शकते?

या योजनेत कोणतेही भारतीय नागरिक आपल्या मुलीच्या नावावर खाते उघडू शकतात.
एका मुलीसाठी फक्त एक खाते उघडता येते.
मुलीचा जन्म झाल्यापासून १० वर्षांच्या आत हे खाते उघडले जाऊ शकते.
या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

कसे उघडायचे खाते?

आपल्या जवळच्या SBI शाखेत जाऊन आपल्या मुलीच्या नावावर खाते उघडावे.
आपल्याला काही आवश्यक कागदपत्रे जसे की, मुलीचा जन्म प्रमाणपत्र, आपला ओळखचा पुरावा इ. घेऊन जावे.
महत्वाच्या गोष्टी:

या खात्यातून पैसे काढता येत नाहीत.
हे खाते मुलीच्या २१ व्या वाढदिवसानंतर बंद केले जाईल.
या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या SBI शाखेत संपर्क साधा.
या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

निष्कर्ष:

सुकन्या समृद्धि योजना ही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उत्तम गुंतवणूक आहे. ही योजना न केवळ मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी तर त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठीही उपयुक्त आहे. जर आपल्याकडे मुलगी असेल तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा.

 

या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

The post State Bank Of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/state-bank-of-india/feed/ 0 62
उद्यापासून खात्यात फक्त एवढेच रक्कम ठेवता येणार RBI नवीन नियम https://www.mahanews18.com/nirmala-sitaraman-rbi-news/ https://www.mahanews18.com/nirmala-sitaraman-rbi-news/#respond Sun, 10 Nov 2024 03:30:14 +0000 https://www.mahanews18.com/?p=59   बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈 Nirmala Sitaraman RBI News : YES बँक आणि ICICI बँकेने बचत खात्यांच्या सेवा शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे. दोन्ही बँकांनी विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली ... Read more

The post उद्यापासून खात्यात फक्त एवढेच रक्कम ठेवता येणार RBI नवीन नियम appeared first on Mahanews18.

]]>
 

बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

Nirmala Sitaraman RBI News : YES बँक आणि ICICI बँकेने बचत खात्यांच्या सेवा शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे. दोन्ही बँकांनी विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. येस बँकेचे ग्राहक वेबसाइटला भेट देऊन याबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकतात. मनीकंट्रोल मुख्य बदल स्पष्ट करते.

बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

बँकेच्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की बचत खात्यांच्या विविध प्रकारातील किमान सरासरी शिल्लक (MAB) बदलण्यात आली आहे. प्रो मॅक्स खात्यातील किमान सरासरी शिल्लक रुपये 50,000 असेल. कमाल शुल्कासाठी 1,000 रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

 

बचत खात्याचे बदललेले नियम पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

आयसीआयसीआय बँकेने अनेक प्रकारच्या सेवांचे शुल्क देखील बदलले आहे. यामध्ये किमान सरासरी शिल्लक, व्यवहार शुल्क, एटीएम इंटरचेंज फी इत्यादींचा समावेश आहे. बँकेने काही खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. यामध्ये ॲडव्हांटेज वुमन सेव्हिंग अकाउंट, प्रिव्हिलेज अकाउंट्स ॲडव्हान्टेज वुमन सेव्हिंग अकाउंट, ॲसेट लिंक्ड सेव्हिंग अकाउंट आणि ऑरा सेव्हिंग्स अकाउंट यांचा समावेश आहे Nirmala Sitaraman RBI News.

The post उद्यापासून खात्यात फक्त एवढेच रक्कम ठेवता येणार RBI नवीन नियम appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/nirmala-sitaraman-rbi-news/feed/ 0 59