Trending Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/category/trending/ Mahanews18 Wed, 20 Nov 2024 03:08:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.mahanews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-महान्यूज-18-1-1-32x32.png Trending Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/category/trending/ 32 32 10वी 12वी परीक्षा वेळापत्रक जाहीर पहा तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक! 10th 12th exam schedule https://www.mahanews18.com/10th-12th-exam-schedule/ https://www.mahanews18.com/10th-12th-exam-schedule/#respond Wed, 20 Nov 2024 03:08:48 +0000 https://www.mahanews18.com/?p=154 Board Time Table महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानुसार आगामी तीन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचा आसणार आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते.   ... Read more

The post 10वी 12वी परीक्षा वेळापत्रक जाहीर पहा तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक! 10th 12th exam schedule appeared first on Mahanews18.

]]>
Board Time Table महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानुसार आगामी तीन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचा आसणार आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते.

 

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

➡➡इथे क्लिक करून पहा⬅⬅

 

Maharashtra Board Time Tableअशावेळी परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि स्मरणशक्तीचे गणित आताच जुळवावे लागणार आहे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या तीन महिन्यांचा कालावधी नियोजनबद्ध अभ्यासक्रमाचा असणार आहे. त्यासाठी पालकांनी विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. इयत्ता दहावीचा पहिला पेपर मराठी, हिंदी व इतर प्रथम भाषा या विषयांचा राहील. दरम्यानच्या काळात वेळापत्रकानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी आदी शाखांची परीक्षा होणार आहेत.

 

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

➡➡इथे क्लिक करून पहा⬅⬅

 

परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे व सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यावर त्यावर राज्यभरातून हरकती मागविल्या होत्या. त्यासंदर्भात केवळ ४० हरकती प्राप्त झाल्या होत्या, त्याही किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे बोर्डाने नियोजित वेळापत्रक अंतिम केले आहे.

 

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

➡➡इथे क्लिक करून पहा⬅⬅

 

The post 10वी 12वी परीक्षा वेळापत्रक जाहीर पहा तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक! 10th 12th exam schedule appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/10th-12th-exam-schedule/feed/ 0 154
समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती,लगेच अर्ज करा https://www.mahanews18.com/samaj-kalyan-vibhag-bharti/ https://www.mahanews18.com/samaj-kalyan-vibhag-bharti/#respond Mon, 18 Nov 2024 04:21:12 +0000 https://www.mahanews18.com/?p=127 Samaj Kalyan Vibhag Bharti समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांच्या जागा भरायच्या आहेत. यासाठी अधिसूचना समाज कल्याण विभाग, पुणे यासिनच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. यामध्ये २१९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ... Read more

The post समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती,लगेच अर्ज करा appeared first on Mahanews18.

]]>
Samaj Kalyan Vibhag Bharti समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांच्या जागा भरायच्या आहेत. यासाठी अधिसूचना समाज कल्याण विभाग, पुणे यासिनच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. यामध्ये २१९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख १० ऑक्टोबर २०२४ आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर २०२४ आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात

अधिकृत वेबसाईट

पदाचे नाव – समाज कल्याण विभाग, पुणे अंतर्गत गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

पदसंख्या – वरील पदांवर एकूण २१९ जागा भरण्यात येणार आहे.

नोकरीचे ठिकाण – निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे असेल.

अर्ज करण्याची पद्धत – इच्छूक उमेदवारांना ओनलाईन पध्द्तीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर २०२४ ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sjsa.maharashtra.gov.in/en

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात

अधिकृत वेबसाईट

शैक्षणिक पात्रता
१. गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण) / गृहपाल / अधिक्षक (महिला) या पदांसाठी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य देण्यात येईल. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य दिले जाईल. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३. समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात

अधिकृत वेबसाईट

४. उच्चश्रेणी लघुलेखक या पदासाठी शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवा टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट आवश्यक. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
५. निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण असावी.
६. लघुटंकलेखक या पदासाठी शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आवश्यक

The post समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती,लगेच अर्ज करा appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/samaj-kalyan-vibhag-bharti/feed/ 0 127
Maharashtra Board Time Table : विद्यार्थ्यांनो! अभ्यासाला लागा! दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर https://www.mahanews18.com/board-time/ https://www.mahanews18.com/board-time/#respond Sun, 17 Nov 2024 03:40:04 +0000 https://www.mahanews18.com/?p=117 Board Time Table महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानुसार आगामी तीन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचा आसणार आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते.   ... Read more

The post Maharashtra Board Time Table : विद्यार्थ्यांनो! अभ्यासाला लागा! दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर appeared first on Mahanews18.

]]>
Board Time Table महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानुसार आगामी तीन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचा आसणार आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते.

 

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

➡➡इथे क्लिक करून पहा⬅⬅

 

Maharashtra Board Time Tableअशावेळी परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि स्मरणशक्तीचे गणित आताच जुळवावे लागणार आहे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या तीन महिन्यांचा कालावधी नियोजनबद्ध अभ्यासक्रमाचा असणार आहे. त्यासाठी पालकांनी विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. इयत्ता दहावीचा पहिला पेपर मराठी, हिंदी व इतर प्रथम भाषा या विषयांचा राहील. दरम्यानच्या काळात वेळापत्रकानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी आदी शाखांची परीक्षा होणार आहेत.

 

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

➡➡इथे क्लिक करून पहा⬅⬅

 

परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे व सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यावर त्यावर राज्यभरातून हरकती मागविल्या होत्या. त्यासंदर्भात केवळ ४० हरकती प्राप्त झाल्या होत्या, त्याही किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे बोर्डाने नियोजित वेळापत्रक अंतिम केले आहे.

 

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

➡➡इथे क्लिक करून पहा⬅⬅

 

The post Maharashtra Board Time Table : विद्यार्थ्यांनो! अभ्यासाला लागा! दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/board-time/feed/ 0 117
हाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं https://www.mahanews18.com/maharashtra-assembly-election-2024/ https://www.mahanews18.com/maharashtra-assembly-election-2024/#respond Mon, 11 Nov 2024 04:31:04 +0000 https://www.mahanews18.com/?p=85 Maharashtra Assembly Election 2024 सध्या राज्यात (महाराष्ट्रात) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी, सत्तेत आल्यानंतर आपण काय करणार? यासंदर्भात सर्वच राजकीय पक्ष मोठ मोठ्या घोषणा करताना दिसत आहेत. आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करून आश्वासने देताना दिसत आहेत. यातच आज (रविवार) मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित भाजपने आपले ... Read more

The post हाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं appeared first on Mahanews18.

]]>
Maharashtra Assembly Election 2024 सध्या राज्यात (महाराष्ट्रात) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी, सत्तेत आल्यानंतर आपण काय करणार? यासंदर्भात सर्वच राजकीय पक्ष मोठ मोठ्या घोषणा करताना दिसत आहेत. आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करून आश्वासने देताना दिसत आहेत. यातच आज (रविवार) मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित भाजपने आपले संकल्प पत्र अर्थात निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात अनेक मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याच वेळी, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? या अनेकांच्या मात असलेल्या प्रश्नावरही खुद्द अमित शाह यांनी भाष्य केले आहे.

➡महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं इथे क्लिक करून पहा⬅

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात बोलताना केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात युती सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे हे करत आहेत. ते आमचे मुख्यमंत्री आहेत आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार, यासंदर्भात तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील.” एवढेच नाही तर, आम्ही शरद पवारांना कुठलीही संधी देणार नाही,” असेही शाह यांनी म्हटले आहे.

 

➡महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं इथे क्लिक करून पहा⬅

 

The post हाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/maharashtra-assembly-election-2024/feed/ 0 85
रिझर्व्ह बँकेची ‘या’ खासगी बँकेवर कारवाई; तुमचे खाते आहे का? पहा यादीत नाव https://www.mahanews18.com/rbi-action-on-5-bank/ https://www.mahanews18.com/rbi-action-on-5-bank/#respond Sun, 10 Nov 2024 12:26:19 +0000 https://www.mahanews18.com/?p=79 बँक रिझर्व्ह बँक (आरबीआय) नियमांचे पालन न केल्याबद्दल देशातील अनेक बँकांकडून वेळोवेळी दंड आकारते. आता आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँकेनं दंड ठोठावला आहे.बँक रिझर्व्ह बँक (आरबीआय) नियमांचे पालन न केल्याबद्दल देशातील अनेक बँकांकडून वेळोवेळी दंड आकारते. आरबीआयनं एसबीआय, पीएनबी, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी सारख्या अनेक मोठ्या बँकांवर मोठा दंड ठोठावला आहे. आरबीआयनं आता नियमांचं पालन न ... Read more

The post रिझर्व्ह बँकेची ‘या’ खासगी बँकेवर कारवाई; तुमचे खाते आहे का? पहा यादीत नाव appeared first on Mahanews18.

]]>
बँक रिझर्व्ह बँक (आरबीआय) नियमांचे पालन न केल्याबद्दल देशातील अनेक बँकांकडून वेळोवेळी दंड आकारते. आता आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँकेनं दंड ठोठावला आहे.बँक रिझर्व्ह बँक (आरबीआय) नियमांचे पालन न केल्याबद्दल देशातील अनेक बँकांकडून वेळोवेळी दंड आकारते. आरबीआयनं एसबीआय, पीएनबी, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी सारख्या अनेक मोठ्या बँकांवर मोठा दंड ठोठावला आहे. आरबीआयनं आता नियमांचं पालन न केल्याबद्दल भारतातील खासगी बँक साऊथ इंडियन बँकेला (South Indian Bank) दंड ठोठावलाय.

 

➡➡रिझर्व्ह बँकेची ‘या’ खासगी बँकेवर कारवाई; तुमचे खाते आहे का? पहा यादीत नाव⬅⬅

साऊथ इंडियन बँकेनं ठेवीवरील व्याजदर आणि ग्राहक सेवेशी संबंधित काही नियमांचं पालन केलं नाही, ज्यामुळे आरबीआयनं साऊथ इंडियन बँकेला लाखो रुपयांचा दंड ठोठावलाय. ५९ लाखांचा दंड आरबीआयनं साऊथ इंडियन बँकेला संपूर्ण

➡➡रिझर्व्ह बँकेची ‘या’ खासगी बँकेवर कारवाई; तुमचे खाते आहे का? पहा यादीत नाव⬅⬅

५९.२० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 

गेल्या वर्षी मार्च महिन्यात रिझर्व्ह बँकेनं बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत मूल्यमापनासाठी वैधानिक चौकशी केली होती. त्यानंतर निर्देशांचे पालन न केल्याबद्दल आणि संबंधित पत्रव्यवहाराबद्दल आरबीआयनं साऊथ इंडियन बँकेला नोटीस बजावली होती. वैयक्तिक सुनावणीदरम्यान केलेले तोंडी म्हणणं विचारात घेतल्यानंतर आरबीआयला बँकेवरील आरोप खरे वाटले, त्यानंतर आरबीआयने बँकेला दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. काय आहे प्रकरण? रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, काही ग्राहकांना एसएमएस / ईमेल किंवा पत्राद्वारे माहिती न देता मिनिमम बॅलन्स / एव्हरेज बॅलन्स न ठेवल्यामुळे दंड आकारला होता. हा दंड वैधानिक आणि नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे आणि याचा हेतू बँकेकडून आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या देवाणघेवाणीवर किंवा वैधतेवर कोणताही परिणाम करणारा असून नये, असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, जर तुम्ही साऊथ इंडियन बँकेचे ग्राहक असाल तर या दंडाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

➡➡रिझर्व्ह बँकेची ‘या’ खासगी बँकेवर कारवाई; तुमचे खाते आहे का? पहा यादीत नाव⬅⬅

नोटीसला बँकेने दिलेलं उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीदरम्यान केलेले तोंडी म्हणणं विचारात घेतल्यानंतर आरबीआयला बँकेवरील आरोप खरे वाटले, त्यानंतर आरबीआयने बँकेला दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. काय आहे प्रकरण? रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, काही ग्राहकांना एसएमएस / ईमेल किंवा पत्राद्वारे माहिती न देता मिनिमम बॅलन्स/ एव्हरेज बॅलन्स न ठेवल्यामुळे दंड आकारला होता. हा दंड वैधानिक आणि नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे आणि याचा हेतू बँकेकडून आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या देवाणघेवाणीवर किंवा वैधतेवर कोणताही परिणाम करणारा असून नये, असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, जर तुम्ही साऊथ इंडियन बँकेचे ग्राहक असाल तर या दंडाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

 

The post रिझर्व्ह बँकेची ‘या’ खासगी बँकेवर कारवाई; तुमचे खाते आहे का? पहा यादीत नाव appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/rbi-action-on-5-bank/feed/ 0 79
सिबिल स्कोर चेक करा आपल्या मोबाईल फक्त 2 मिनिटात https://www.mahanews18.com/cibil-score/ https://www.mahanews18.com/cibil-score/#respond Sun, 10 Nov 2024 09:03:33 +0000 https://www.mahanews18.com/?p=76 Cibil score ,नमस्कार मित्रांनो आज आपण शिबिल स्कोर विषयी माहित पाहणार आहोत.तूम्हाला कोणत्याही शाखेचे लोन घेयच असेल .तर त्या वैक्तिच अगोदर शिबील स्कोअर तपासल जात. 👇👇👇👇 सिबिल स्कोर चेक करा आपल्या मोबाईल फक्त 2 मिनिटात पर्सनल लोन अशी सुविधा ज्यामध्ये तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही. तुमच्या कोणत्याही गरजा पूर्ण करण्यासाठी ... Read more

The post सिबिल स्कोर चेक करा आपल्या मोबाईल फक्त 2 मिनिटात appeared first on Mahanews18.

]]>
Cibil score ,नमस्कार मित्रांनो आज आपण शिबिल स्कोर विषयी माहित पाहणार आहोत.तूम्हाला कोणत्याही शाखेचे लोन घेयच असेल .तर त्या वैक्तिच अगोदर शिबील स्कोअर तपासल जात.

👇👇👇👇

सिबिल स्कोर चेक करा आपल्या मोबाईल

फक्त 2 मिनिटात

पर्सनल लोन अशी सुविधा ज्यामध्ये तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही. तुमच्या कोणत्याही गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे लोन घेऊ शकता. हे कर्ज ग्राहकाच्या उत्पन्नानुसार दिले जाते.

पर्सनल लोन घेणे सध्या खूप सोपे झाले आहे. तुमचा CIBIL स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय वैयक्तिक कर्ज मिळेल. मात्र विनाकारण पर्सनल लोन घेतल्यास नंतर त्रास होऊ शकतो. तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल. तेव्हाच वैयक्तिक कर्ज घ्या cibil score.

👇👇👇👇

सिबिल स्कोर चेक करा आपल्या मोबाईल

फक्त 2 मिनिटात

पर्सनल लोनचा व्याजदर जास्त असतो, अनेकदा लोक विचार न करता पर्सनल लोन घेतात आणि नंतर कर्जाच्या जाळ्यात अडकतात. गृह कर्ज आणि कार कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज खूपच महाग आहे.जर तुम्हाला पैशाची नितांत गरज असेल तरच हा पर्याय निवडा. सोनं किंवा इतर मालमत्ता असेल तर ती गहाण ठेवून कर्ज घेता येते. जे वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त असेल cibil score.

वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी अनेक बँकांमधील व्याजदर तपासा. जिथे स्वस्त मिळेल तिथे मिळेल. तसेच, प्रक्रिया शुल्क आणि प्री-पेमेंटबद्दल जाणून घ्या. जेणेकरून नंतर तुम्हाला त्रास होणार नाही. अनेक बँका वैयक्तिक कर्ज मुदतीपूर्वी बंद (प्री क्लोजर) करण्याचा पर्याय देत नाहीत.

लोन वेळेआधी संपवण्यासाठी तुमची सर्व कागदपत्रे तुम्ही ज्या बँकेतून वैयक्तिक कर्ज घेतले आहे त्या बँकेत न्या. तसेच, तुमच्याकडे जी काही रक्कम असेल चेक डिमांड ड्राफ्ट सोबत ठेवा. जेणेकरून थकीत कर्जाची परतफेड करता येईल.त्यासाठी तूमचा शिबील स्कोअर तपासला जातो.

The post सिबिल स्कोर चेक करा आपल्या मोबाईल फक्त 2 मिनिटात appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/cibil-score/feed/ 0 76
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी https://www.mahanews18.com/government-new-rules-2024/ https://www.mahanews18.com/government-new-rules-2024/#respond Sun, 10 Nov 2024 06:05:05 +0000 https://www.mahanews18.com/?p=73 government new rules 2024 सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनच्या नियमांमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहे. आता कर्मचाऱ्यांना १८ वर्षांची सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर काही गोष्टी करणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते. ➡️➡️यावर क्लिक करून पहा⬅️⬅️ कार्मिक मंत्रालयाच्या निवृत्ती वेतन आणि वेतनधारक कल्याण विभागाने जारी केलेल्या गाइडलाइननुसार, १८ वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना स्वतः ची पडताळणी ... Read more

The post सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी appeared first on Mahanews18.

]]>
government new rules 2024 सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनच्या नियमांमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहे. आता कर्मचाऱ्यांना १८ वर्षांची सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर काही गोष्टी करणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते.

➡➡यावर क्लिक करून पहा⬅⬅

कार्मिक मंत्रालयाच्या निवृत्ती वेतन आणि वेतनधारक कल्याण विभागाने जारी केलेल्या गाइडलाइननुसार, १८ वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना स्वतः ची पडताळणी करावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करणे खूप आवश्यक असलेल्याचे सांगण्यात आले आहे.

➡➡यावर क्लिक करून पहा⬅⬅

DoPPW ने दिलेल्या गाइडलाइन्सनुसार, १८ वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्तीसाठी पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांना नियतकालिक पडताळणी करणे गरजेचे आहे. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची पात्रता निश्चित करण्यास मदत होईल. तसेच कर्मचाऱ्याबद्दल सर्व माहिती मिळवण्यासाठी मदत होईल.

सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, विभाग प्रमुख आणि लेखा कार्यालय हे संयुक्तपणे कर्मचाऱ्यांची पडताळणी करतील. यानंतर कर्मचाऱ्याला पडताळणी प्रमाणपत्र दिले जाईल. केंद्रिय नागरी सेवा नियम २०२१ अंतर्गत सत्यापन सर्व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य असणार आहे. सेवानिवृ्त्तीच्या आधी पाच वर्षे तरी ही पडताळणी पूर्ण झालेली असावी.अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात.

➡➡यावर क्लिक करून पहा⬅⬅

ही सर्व प्रक्रिया निवृत्तीपूर्वी करायची आहे. याबाबत सूचना जाहीर करण्यात आल्या आहे. हे प्रमाणपत्र वेळेवर सादर करायचे आहे. या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आली आहेत.

 

The post सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/government-new-rules-2024/feed/ 0 73
IDBI बँकेत 1000 जागांवर भरती सुरु; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी अर्ज करण्याची शेवटची तारीख https://www.mahanews18.com/idbi-bank-recruitment-2024/ https://www.mahanews18.com/idbi-bank-recruitment-2024/#respond Sat, 09 Nov 2024 12:44:05 +0000 https://www.mahanews18.com/?p=53 IDBI Bank Recruitment 2024 : पदवी पास असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. IDBI बँकेत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 1000   अधिकृत संकेतस्थळ www.idbibank.in भरतीची जाहिरात पाहण्यासाठी ... Read more

The post IDBI बँकेत 1000 जागांवर भरती सुरु; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी अर्ज करण्याची शेवटची तारीख appeared first on Mahanews18.

]]>
IDBI Bank Recruitment 2024 : पदवी पास असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. IDBI बँकेत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 1000

 

अधिकृत संकेतस्थळ www.idbibank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

 

रिक्त पदाचे नाव : एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO)
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1050/- [SC/ST/PWD: ₹250/-]

 

अधिकृत संकेतस्थळ www.idbibank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

 

 

पगार : 29,000/- ते 31,000/-
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी, वैयक्तिक मुलाखत आणि भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी यांचा समावेश असेल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 नोव्हेंबर 2024 (05:00 PM)
परीक्षा: 01 डिसेंबर 2024

 

अधिकृत संकेतस्थळ www.idbibank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

 

 

The post IDBI बँकेत 1000 जागांवर भरती सुरु; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी अर्ज करण्याची शेवटची तारीख appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/idbi-bank-recruitment-2024/feed/ 0 53
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात 8वी ते 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी https://www.mahanews18.com/mtdc-bharti-2024/ https://www.mahanews18.com/mtdc-bharti-2024/#respond Sat, 09 Nov 2024 09:11:35 +0000 https://www.mahanews18.com/?p=41 MTDC Bharti 2024 – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) अंतर्गत ‘रिसॉर्ट डेस्टिनेशन टुरिस्ट गाइड’ या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे. जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा ऑनलाईन अर्ज ... Read more

The post महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात 8वी ते 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी appeared first on Mahanews18.

]]>
MTDC Bharti 2024 – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) अंतर्गत ‘रिसॉर्ट डेस्टिनेशन टुरिस्ट गाइड’ या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे.

Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा 👉 येथे क्लिक करा

 

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा 👉 येथे क्लिक करा

 

The post महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात 8वी ते 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/mtdc-bharti-2024/feed/ 0 41
आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती ! https://www.mahanews18.com/tribal-development-department-recruitment/ https://www.mahanews18.com/tribal-development-department-recruitment/#respond Sat, 09 Nov 2024 07:37:24 +0000 https://www.mahanews18.com/?p=26 आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे .   पदनाम , पदांची संख्या , अर्हता या ... Read more

The post आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती ! appeared first on Mahanews18.

]]>
आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे .

 

पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात

 

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

 

➡➡जाहिरात पाहा⬅⬅

 

अ.क्र पदनाम पदांची संख्या
01. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18
02. संशोधन सहाय्यक 19
03. उपलेखापाल – मुख्य लिपिक 34
04. आदिवासी विकास निरीक्षक 01
05. वरिष्ठ लिपिक – सांख्यिकी सहाय्यक 205
06. लघुटंकलेखक 10
07. गृहपाल (  पुरुष ) 62
08. गृहपाल ( स्त्री ) 29
09. ग्रंथपाल 15
10. प्रयोगशाळा सहाय्यक 30
11. मुख्य लिपिक / उपलेखापाल / सांख्यिकी सहाय्यक ( वरिष्ठ ) 10
12. कॅमेरामन – कम – प्रोजेक्टर ऑपरेटर 01
13. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45
14. सहाय्यक ग्रंथपाल 01
15. उच्च श्रेणी लघुलेखक 03
16. निन्म श्रेणी लघुलेखक 14
एकुण पदांची संख्या 614

 

 

➡➡जाहिरात पाहा⬅⬅

 

 

The post आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती ! appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/tribal-development-department-recruitment/feed/ 0 26