Uncategorized Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/category/uncategorized/ Mahanews18 Sun, 10 Nov 2024 05:16:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.mahanews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-महान्यूज-18-1-1-32x32.png Uncategorized Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/category/uncategorized/ 32 32 घरबसल्या मोबाईलवर पॅन कार्ड डाउनलोड करा फक्त दोन मिनिटांमध्ये https://www.mahanews18.com/e-pan-download-process/ https://www.mahanews18.com/e-pan-download-process/#respond Sun, 10 Nov 2024 05:16:39 +0000 https://www.mahanews18.com/?p=67 e-Pan Download Process: आधार कार्ड, मतदान ओखळपत्र आणि रेशन कार्डप्रमाणेच पॅन कार्ड देखील महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. पॅन कार्डचा उपयोग ओळखपत्र म्हणून देखील होतो. इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख देखील जवळ आली आहे. ३१ जुलै शेवटची तारीख आहे.   इथे क्लिक करा आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. परंतु, तुमच्याकडे पॅन कार्ड नसल्यास मोठी ... Read more

The post घरबसल्या मोबाईलवर पॅन कार्ड डाउनलोड करा फक्त दोन मिनिटांमध्ये appeared first on Mahanews18.

]]>
e-Pan Download Process: आधार कार्ड, मतदान ओखळपत्र आणि रेशन कार्डप्रमाणेच पॅन कार्ड देखील महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. पॅन कार्डचा उपयोग ओळखपत्र म्हणून देखील होतो. इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख देखील जवळ आली आहे. ३१ जुलै शेवटची तारीख आहे.

 

इथे क्लिक करा

आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. परंतु, तुमच्याकडे पॅन कार्ड नसल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अनेकदा पॅन कार्ड हरवते अथवा खराब होते. अशावेळी आयटीआर फाइल करताना मोठी समस्या येते. तुमचे पॅन कार्ड हरवले असल्यास काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सहज ई-पॅन डाउनलोड करू शकता. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.वाचा: Boult Audio ने लाँच केले ३२ तास नॉन-स्टॉप चालणारे इयरबड्स, किंमत फक्त २,४९९ रुपये

 

इथे क्लिक करा

 

आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड गरजेचे

आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. सरकारने इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य केले आहे. पॅन कार्ड नसल्यास आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नाही. त्यामुळे आता सरकारने ऑनलाइन इंस्टंट पॅन देण्यास सुरुवात केली आहे.

The post घरबसल्या मोबाईलवर पॅन कार्ड डाउनलोड करा फक्त दोन मिनिटांमध्ये appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/e-pan-download-process/feed/ 0 67
Hello world! https://www.mahanews18.com/hello-world/ https://www.mahanews18.com/hello-world/#comments Fri, 08 Nov 2024 15:49:08 +0000 https://mahanews18.com/?p=1 Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

The post Hello world! appeared first on Mahanews18.

]]>
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

The post Hello world! appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/hello-world/feed/ 1 1