Viral Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/category/viral/ Mahanews18 Thu, 21 Nov 2024 03:10:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.mahanews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-महान्यूज-18-1-1-32x32.png Viral Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/category/viral/ 32 32 मध्यमवर्गीय तरुणाने पूर्ण केले ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न! चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क, Video Viral https://www.mahanews18.com/taj-hotel-tea-price/ https://www.mahanews18.com/taj-hotel-tea-price/#respond Thu, 21 Nov 2024 03:10:10 +0000 https://www.mahanews18.com/?p=166 मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेल हे भारतातील पहिले ५-स्टार हॉटेल असून, १९०३ साली त्याची स्थापना झाली. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या हॉटेलची भव्यता आणि आदरातिथ्य अनुभवण्यासाठी किमान एकदा तरी या आलिशान हॉटेलमध्ये जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मध्यमवर्गीय तरुण अदनान पठाण यांनी हे स्वप्न पूर्ण केले आणि त्यांचा अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अदनानच्या व्हिडिओला ... Read more

The post मध्यमवर्गीय तरुणाने पूर्ण केले ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न! चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क, Video Viral appeared first on Mahanews18.

]]>
मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेल हे भारतातील पहिले ५-स्टार हॉटेल असून, १९०३ साली त्याची स्थापना झाली. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या हॉटेलची भव्यता आणि आदरातिथ्य अनुभवण्यासाठी किमान एकदा तरी या आलिशान हॉटेलमध्ये जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मध्यमवर्गीय तरुण अदनान पठाण यांनी हे स्वप्न पूर्ण केले आणि त्यांचा अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अदनानच्या व्हिडिओला २० मिलियनहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.

 

➡इथे क्लिक करा⬅

 

व्हिडाओच्या सुरुवातीला तो ताज हॉटेलच्या बाहेर उभा राहून, चहा पिण्यासाठी आत जाणार आहे असे सांगतो. व्हिडीओमध्ये पठाण हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेथील अनेक नामवंत व्यक्तींचे फोटो लावलेली भिंत आणि हॉटेलची आकर्षक सजावट दाखवतो. तो म्हणतो की,”ताज आतून इतका सुंदर आहे की, मला मी राजवाड्यात असल्यासारखे वाटले

 

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. व्हिडिओवर कमेंट करत एकाने म्हटले की, “मी मुंबईत राहत असूनही ताजमध्ये कधी गेलो नाही,” तर दुसऱ्याने म्हटले, “अखेरीस कोणाचे तरी स्वप्न पूर्ण झाले.” दुसऱ्याने टोमणा मारला, “५-स्टार हॉटेलसाठी १० पैकी ५ गुण देणे हे थोडे वैयक्तिक मत होते.” आणखी एकजण म्हणाला की, “एवढ्या पैशात महिनाभर नाश्ता करू.”

 

अदनानने तिथे Bom Hi-Tea ऑर्डर केली, ज्याची किंमत रु. १८०० असून कारसह एकूण रक्कम रु. २१२४ झाली. या हाय-टीमध्ये वडापाव, ग्रिल सँडविच, काजू कतली, खारी पफ, बटर आणि चहा यांचा समावेश होता. चहाची चव साधारण असल्याचे नमूद करत तो चहाला १० पैकी ५ गुण देतो. तुम्ही आयुष्यात एकदा तरी हा अनुभव नक्कीच घ्यावा” असे सांगून तो व्हिडिओ संपवतो.ताज हॉटेल हे केवळ आलिशान सोयींसाठीच नव्हे, तर ऐतिहासिक वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. त्याची भव्य रचना, समुद्राकाठची जागा आणि जागतिक दर्जाची सेवा यामुळे ते जगभरात ओळखले जाते. अशा ठिकाणी अनुभव घेणे हे अनेकांसाठी स्वप्नपूर्ती ठरते.

The post मध्यमवर्गीय तरुणाने पूर्ण केले ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न! चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क, Video Viral appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/taj-hotel-tea-price/feed/ 0 166
पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video https://www.mahanews18.com/bull-attacks/ https://www.mahanews18.com/bull-attacks/#respond Wed, 20 Nov 2024 12:45:19 +0000 https://www.mahanews18.com/?p=162 Bull attacks पिसाळलेल्या बैलांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच दिल्लीतील एका घटनेत पिसाळलेल्या बैलाने एका वृद्ध महिलेवर हल्ला केल्याचे समोर आले होते, मात्र या घटनेत महिनेने धैर्याने स्वत:चा जीव वाचवला. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा    पण, अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा समोर आली आहे, ज्यात पिसाळलेला बैल रस्त्यावर ... Read more

The post पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video appeared first on Mahanews18.

]]>
Bull attacks पिसाळलेल्या बैलांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच दिल्लीतील एका घटनेत पिसाळलेल्या बैलाने एका वृद्ध महिलेवर हल्ला केल्याचे समोर आले होते, मात्र या घटनेत महिनेने धैर्याने स्वत:चा जीव वाचवला.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा 

 

पण, अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा समोर आली आहे, ज्यात पिसाळलेला बैल रस्त्यावर धावत जाऊन एका बाईक एजन्सीमध्ये घुसतो, यानंतर तिथल्या लाल रंगाचे शर्ट घातलेल्या एका व्यक्तीवर तो जोरदार हल्ला करतो. शिंगाने त्याला हवेत उचलतो, यानंतर बैलाने जे काही केले ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा 

 

धक्कादायक व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून धावत एक बैल अचानक बाईक एजन्सीमध्ये घुसतो आणि दुसऱ्याच क्षणी लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीवर हल्ला करतो. बैलाचा हल्ला इतका भीषण होता की, तिथे उपस्थित असलेले लोकही ते पाहून आपला जीव वाचवण्यासाठी पळून जातात. यावेळी पिसाळलेला बैल लाल रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीला शिंगांवर धरून थेट दुकानाच्या आत फरपटत नेतो.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा 

त्यानंतर शिंगांनी वर उचलून त्याला आपटणार असतो, पण तो तरुण पळून जातो; अन्यथा बैलाने त्याला बैलाला हात आणि पाय वेगवेगळे असतात का? त्यामुळे हा शब्द नको तुडवलं असतं. यावेळी बैलाने एजन्सीमध्ये उभ्या असलेल्या वाहनांची नासधूस केली, त्यामुळे संपूर्ण शोरूममध्ये गोंधळ उडतो. या घटनेचा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले असून सोशल मीडियावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

The post पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/bull-attacks/feed/ 0 162
भरधाव कारच्या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर आदळली अन् नंतर केलं असं काही की…; VIDEO पाहून बसेल धक्का https://www.mahanews18.com/road-accident/ https://www.mahanews18.com/road-accident/#respond Wed, 20 Nov 2024 07:54:42 +0000 https://www.mahanews18.com/?p=157 Road accident रस्त्यावरून चालताना मोबाइल वापरू नका, मोबाइलवर बोलू नका असा सल्ला वारंवार वाहतूक पोलिसांकडून दिला जातो. कारण यामुळे अपघात होण्याचा सर्वाधिक धोका असतो, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:ला पाहिजे तसंच वागतात. अशाने अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. अशाच एका अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी रस्ता ओलांडताना ... Read more

The post भरधाव कारच्या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर आदळली अन् नंतर केलं असं काही की…; VIDEO पाहून बसेल धक्का appeared first on Mahanews18.

]]>
Road accident रस्त्यावरून चालताना मोबाइल वापरू नका, मोबाइलवर बोलू नका असा सल्ला वारंवार वाहतूक पोलिसांकडून दिला जातो. कारण यामुळे अपघात होण्याचा सर्वाधिक धोका असतो, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:ला पाहिजे तसंच वागतात. अशाने अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. अशाच एका अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी रस्ता ओलांडताना मोबाइलमध्ये व्यस्त होती, यावेळी समोरून एक भरधाव कार आली अन् तिला थेट उडवले. पण, या भीषण अपघातानंतर तरुणीने मात्र असं काही केलं की ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

अपघाताची ही घटना सिंगापूरमधील ऑर्चर्ड रोडवरील असल्याचे सांगितले जात आहे. यात एक तरुणी रस्ता ओलांडताना मोबाइलमध्ये इतकी मग्न होती की, तिने रस्त्यावरील रेड सिग्नलकडे दुर्लक्ष केलं आणि चालत सुटली, इतक्यात समोरून आलेल्या एका भरधाव कारने तिला जोरदार धडक दिली. यात ती गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडली. हे संपूर्ण दृश्य कारमध्ये बसवण्यात आलेल्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाले आहे, ज्याचा व्हि़डीओ सध्या खूप व्हायरल होतोय.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी रस्त्यावरून चालताना तिच्या मोबाइलमध्ये इतकी गुंग आहे की, तिने रेड सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि रस्ता ओलांडू लागली. इतक्यात सिग्नल ग्रीन झाल्याने वेगाने येणाऱ्या कारने तरुणीला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर जोरात आदळली; यावेळी तिच्या हातातील मोबाइलदेखील दूर फेकला गेला. या घटनेनंतर कारचालकाने कार थांबवली आणि तिला गंभीर दुखापत झाली नाही ना हे पाहण्यासाठी पटकन कारमधून बाहेर पडला. इतक्यात तरुणी उठून बसली आणि ती कुठे लागलय हे पाहण्याऐवजी आधी मोबाइल तुटला तर नाही ना हे पाहू लागते. त्यामुळे अनेक जण हा व्हिडीओ पाहून लोकांना जीवापेक्षा मोबाइल महत्त्वाचा आहे असे म्हणत आहेत.

The post भरधाव कारच्या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर आदळली अन् नंतर केलं असं काही की…; VIDEO पाहून बसेल धक्का appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/road-accident/feed/ 0 157
थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद https://www.mahanews18.com/blast-in-ambulance/ https://www.mahanews18.com/blast-in-ambulance/#respond Mon, 18 Nov 2024 09:26:41 +0000 https://www.mahanews18.com/?p=130 Blast in ambulance महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात रस्त्याच्या मधोमध एका रुग्णवाहिकेला आग लागल्याच्या व्हिडिओने इंटरनेटचे लक्ष वेधून घेतले. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला पण गर्भवती महिला आणि तिचे कुटुंबीय थोडक्यात बचावले. दादा वाडी परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर ही घटना घडली. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा व्हायरल क्लिपमध्ये रुग्णवाहिकेला आग लागली आहे ... Read more

The post थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद appeared first on Mahanews18.

]]>
Blast in ambulance महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात रस्त्याच्या मधोमध एका रुग्णवाहिकेला आग लागल्याच्या व्हिडिओने इंटरनेटचे लक्ष वेधून घेतले. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला पण गर्भवती महिला आणि तिचे कुटुंबीय थोडक्यात बचावले. दादा वाडी परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर ही घटना घडली.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

व्हायरल क्लिपमध्ये रुग्णवाहिकेला आग लागली आहे कारण प्रेक्षकांनी परिसराला वेढले आहे आणि अचानक मोठा स्फोट होतो. स्फोट इतका जोरदार होता की त्यामुळे परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, असेही अहवालात म्हटले आहे. इंजिनमधून धूर निघत असल्याचे ड्रायव्हरला दिसले, त्यानंतर तो रुग्नवाहिकेतून बाहेर पडला आणि गरोदर महिला व कुटुंबीयांना रुग्वाहिकेतून बाहेर पडण्यास मदत केली.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

रुग्णवाहिका एरंडोलच्या शासकीय रुग्णालयातून जळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आली.

X वर व्हिडिओ शेअर करताना एका पत्रकाराने लिहिले, “कोणीही जखमी झालr नाही कारण ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे त्याला वाहनातून धूर येत असल्याचे लक्षात आले, ज्यामुळे रुग्नवाहिकेतील लोकांना त्वरित बाहेर काढण्यात आले.”

गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातही अशीच एक घटना समोर आली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला आग लागली आणि त्यामुळे स्फोट झाला. प्रतापगड जिल्ह्यात ही घटना घडली आहे. चालकाला त्याच्या वाहनातून अचानक धूर येत असल्याचे दिसले. तो आपत्कालीन दरवाजातून वाहनातून बाहेर पडला.

 

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

The post थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/blast-in-ambulance/feed/ 0 130
तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला https://www.mahanews18.com/police-found-dead-body-of-a-boy-in-lake/ https://www.mahanews18.com/police-found-dead-body-of-a-boy-in-lake/#respond Mon, 11 Nov 2024 06:54:52 +0000 https://www.mahanews18.com/?p=94 Police found dead body of a boy in lake सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक ... Read more

The post तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला appeared first on Mahanews18.

]]>
Police found dead body of a boy in lake सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच मनोरंज व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. या व्हिडीओमधील तरुणानं असं काही केलंय की तुम्हीही डोक्याला हात माराल.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

आजकालच्या बहुतांश तरुणांचं पहिलं प्रेम म्हणजे झोप. वेब सीरिज, चित्रपट किंवा इतर मनोरंजनाच्या माध्यमांनी तरुणाईला इतकी भुरळ घातली आहे की, हाती घेतलेलं काम तडीस नेल्याशिवाय झोपणार नाही असा निश्चय काही जण करतात. मग ही मंडळी रात्ररात्र जागरण करतात. कधी नाइट आऊटमुळे तर कधी एक्स्ट्रा कामाच्या व्यापामुळे झोपायला उशीर होतो आणि सर्वसामान्य लोकांच्या गुड मॉर्निंगच्या वेळी या तरुणांची गुड नाइट होते. अनेकदा झोप अशी लागते की व्यक्ती जिंवत आहे की नाही हे समजणे कठीण जाते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्हिडिओची चर्चा होत आहे. ज्या एक व्यक्ती चक्क नदीतील पाण्यात झोपून जातो मात्र असा झोपतो की घटनास्थळी पोलिस आणि अन्य नागरिक भितीने जमा होतात.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक नदी सारखा परिसर दिसत आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमलेली आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर एक व्यक्ती पाण्यात तरंगताना दिसत आहे. अनेकांना तो व्यक्ती मृत असल्याचे वाटल्याने काही व्यक्ती पाण्यात उतरुन त्याच्या बॉडीला बाहेर काढण्यासाठी जातात मात्र त्याला उचलताच तो व्यक्ती जागा होतो. खरं तर तो पाण्यात झोपला होता मात्र ही झोपण्याची पद्धत त्या व्यक्तीची वेगळीच होती. यावेळी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तरुणाला हाताला पकडून बाहेर काढणार तेवढ्यात त्यानं हात झटकला अन् पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हे दृश्य पाहून तिथे उभे असलेले लोक आणि पोलिसही चक्रावून गेले. पोलीस आणि गर्दी पाहून ती व्यक्तीही घाबरली.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

The post तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/police-found-dead-body-of-a-boy-in-lake/feed/ 0 94
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही” https://www.mahanews18.com/kitchen-jugaad/ https://www.mahanews18.com/kitchen-jugaad/#respond Mon, 11 Nov 2024 03:26:38 +0000 https://www.mahanews18.com/?p=82 Kitchen Jugaad सोशल मीडियावर रोज नवनवीन अनेक गाण्यांवरील व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकीचं एक गाण म्हणजे, ”पाव्हणं जेवला काय?”. या गाण्याचे बोल ऐकून तुमच्या डोळ्यासमोर गौतमी पाटील नक्कीच आली असेल. या गाण्यावरील तिच्या अदा आणि नृत्याने अनेकांना वेडं लावलयं. पण सध्या हे गाणं गौतमी पाटीलमुळे नव्हे तर काही आज्जीबाईंमुळे चर्चेत आलं आहे.     वयस्कर ... Read more

The post “पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही” appeared first on Mahanews18.

]]>
Kitchen Jugaad सोशल मीडियावर रोज नवनवीन अनेक गाण्यांवरील व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकीचं एक गाण म्हणजे, ”पाव्हणं जेवला काय?”. या गाण्याचे बोल ऐकून तुमच्या डोळ्यासमोर गौतमी पाटील नक्कीच आली असेल. या गाण्यावरील तिच्या अदा आणि नृत्याने अनेकांना वेडं लावलयं. पण सध्या हे गाणं गौतमी पाटीलमुळे नव्हे तर काही आज्जीबाईंमुळे चर्चेत आलं आहे.

 

 

वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात, त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण, सध्या सोशल मीडियावर दोन आजीबाई व्हायरल होत आहेत. अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतो’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र, आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो, कारण व्हिडीओमध्ये आजी ज्याप्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. विशेष म्हणजे डोक्यावरचा पदर खाली पडू न देता या आजीबाईंनी नृत्य केलंय.

 

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये या ५,६ आजीबाई गर्दीच्या मधोमध येऊन मनसोक्त नाचताना दिसत आहेत. यावेळी पाव्हणं जेवला का हे गाणं लागलेलं असून आजीबाईंनी या गाण्यावर चांगलाच ठेका धरला आहे. विशेष म्हणजे एवढं मनसोक्त नाचतानाही एकीच्याही डोक्यावरुन साडीचा पदर काही खाली आलेला नाही. या आजीबाईंचा उत्साह पाहून इतर तरुण महिलावर्गही अवाक् झाला आहे. सर्व महिला पुरुष टाळ्या वाजवत या आजीबाईंना प्रोत्साहन देत आहेत.

The post “पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही” appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/kitchen-jugaad/feed/ 0 82
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची? https://www.mahanews18.com/shocking-video/ https://www.mahanews18.com/shocking-video/#respond Sat, 09 Nov 2024 10:08:00 +0000 https://www.mahanews18.com/?p=46   ➡️➡️व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा⬅️⬅️   Shocking video: वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही ... Read more

The post अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची? appeared first on Mahanews18.

]]>
 

➡➡व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा⬅⬅

 

Shocking video: वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच एक अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की, ओव्हरटेक का करु नये.

 

➡➡व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा⬅⬅

ओव्हरटेक करतानाखबरदारी घेतली पाहिजे. रस्त्यावर एखाद्याच्या वाहनाला ओव्हरटेक करून कोणी पुढे गेला, की त्याला पाठी सारण्यासाठी काही जण प्रयत्नांची परकाष्टा करतात.काही जण ‘जा बाबा जा’, यासारखी डायलॉगबाजी करून ‘साईड’ देतात; तर काही जण मुद्दाम अडवणूकही करतात. ओव्हरटेकिंगला परिस्थिती अनुकूल नसली, की अपघात होऊन विनाकारण जीवही जातात. म्हणूनच ‘अति घाई संकटात नेई’, ‘दुर्घटना से देर भली’ यांसारखे अनेक संदेश राज्य मार्ग, महामार्गांवर विविध ठिकाणी ठळक अक्षरांत झळकवलेले असतात.

➡➡व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा⬅⬅

ओव्हरटेकच्या नादात किती मोठा अपघात झाला हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,एक गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात पूलावरून थेट खाली कोसळली. पुलावरुन बऱ्याच कार वेगात धावत आहेत. यावेळी पाठीमागून आणखी एक कार भरधाव वेगात येते आणि उजवीकडचा रस्ता मोकळा असताना देखील डावीकडून दोन गाड्यांच्या मधून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते. पण या नादात पुढच्या गाडीचा धक्का लागून ड्रायव्हरचं स्टेअरिंगवरील संतुलन बिघडतं.त्यामुळे गाडी पलटी होते आणि थेट पूलावरून खाली कोसळते.

➡➡व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा⬅⬅

अति घाई संकटात नेई!

आजच्या जगात कुणाला मागं राहायचं नाही, सगळ्यांना पुढं जायचं असतं. तुम्ही ड्रायव्हींग करत असाल तर ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवते. प्रत्येकाल आपली गाडी पुढं न्यायची घाई असते. अशावेळी कुठला ड्रायव्हर वा गाडी तुमच्या मार्गात आली तर राग अनावर होता. आणि अशावेळी रस्त्यावर भांडणं होतानाही आपण पाहतो.

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत. तर गाडी चालवताना आपल्या बरोबरच दुसऱ्याच्याही जीवाचा विचार करावा असा सल्ला देत आहेत.

The post अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची? appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/shocking-video/feed/ 0 46
आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? रुळ ओलांडताना वंदे भारत एक्सप्रेस आली अन् एका निर्णयानं आजोबा असे बचावले https://www.mahanews18.com/railway-crossing-accident-video/ https://www.mahanews18.com/railway-crossing-accident-video/#respond Sat, 09 Nov 2024 08:33:30 +0000 https://www.mahanews18.com/?p=32 Railway crossing accident video : ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर ... Read more

The post आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? रुळ ओलांडताना वंदे भारत एक्सप्रेस आली अन् एका निर्णयानं आजोबा असे बचावले appeared first on Mahanews18.

]]>
Railway crossing accident video : ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे रूळ ओलांडू नका. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्याचा वापर करा. तरीही अनेक प्रवासी पूल चढण्याचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात; पण अशा आततायी कृतीद्वारे अनेक जण अपघाताला आमंत्रण देतात; तर अनेक जण जीवानिशीही जातात. अशा बातम्या ऐकून वा प्रत्यक्ष तशा दुर्घटना बघूनही काही जण एकत नाही.

 

➡➡व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा⬅⬅

असेच एक आजोबा रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव वेगात वंदे भारत एक्सप्रेस आली अन् पुढे काय झालं हे तुम्हीच पाहा.

तुम्ही केव्हाही रेल्वेनं प्रवास करा. तुम्हाला एक घोषणा नेहमी ऐकू येईल ती म्हणजे, ‘कृपया रेल्वे रूळ ओलांडू नका, ते घातक ठरू शकते.’ रेल्वेच्या या इशाऱ्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि अडचणीत येतात. एक महिला रेल्वे रुळ ओलांडत असताना एक ट्रेन आली आणि भयंकर प्रकार घडला. एक वयोवृद्ध व्यक्ती प्लॅटफॉर्मच्या पलीकडून रेल्वेरुळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर येत असतो. मात्र प्लॅटफॉर्मवर चढण्याच्या आधीच एका बाजून एक ट्रेन येत असते. मात्र काही क्षणाच्या अंतराने व्हिडिओत दिसणारे आजोबा धावत्या वंदे भारतच्या धडकेपासून अवघ्या १ सेंकदाच्या फरकाने वाचतात. आजोबा गोंधळून पुन्हा मागे फिरले असते तर कदाचीत त्यांना धडक बसली असती मात्र आजोबा तसेच पुढे आले अन् थोडक्यात बचावले. हा व्हिडीओ पाहून आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? हे कळेल.

➡➡व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा⬅⬅

सोशल मीडियावर हा व्हिडीओ thirumal_king_thirumal_king नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल, तर स्वत:ला आवरा आणि थांबा. कारण- काळ कुणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्याला हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो.

➡➡व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा⬅⬅

The post आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? रुळ ओलांडताना वंदे भारत एक्सप्रेस आली अन् एका निर्णयानं आजोबा असे बचावले appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/railway-crossing-accident-video/feed/ 0 32