पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या लाभार्थी याद्या जाहीर या तारखेला जमा होणार 20वा हप्ता

PM Kisan 2025 : केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १९वा हप्ता 31 जानेवारी २०२५ नंतर त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या संदर्याभात अधिकृत अपडेट आली आहे.

 

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

१९ व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे २५ जानेवारी ला देशातील सर्व शेतकऱ्यांना २००० रुपये थेट DBT द्वारे मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हि एक आनंदाची बातमी आहे.

PM Kisan योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी ₹२,००० चा हप्ता मिळतो, ज्यामुळे वार्षिक ₹६,००० ची आर्थिक मदत दिली जाते. आता २०२५ नवीन वर्षातील पहिला टप्पा २५ तारखेला ठीक १०:३० सकाळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवला जाणार आहे.

पी.एम किसान 19 व्या हप्त्याचे महत्त्वपूर्ण तपशील :-

  • नोंदणीकृत शेतकरी : या योजनेअंतर्गत सुमारे ९.५ कोटी शेतकरी नोंदणीकृत आहेत.
  • रक्कम : प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ₹२,००० चा हप्ता मिळेल.
  • वार्षिक आर्थिक सहाय्य : एकूण ₹६,००० चे वार्षिक सहाय्य तीन हप्त्यांमध्ये वितरित केले जाते, प्रत्येक चार महिन्यांनी एक हप्ता.
  • अनुदानित रक्कम : या हप्त्यासाठी सरकारने ₹२०,००० कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे.

 

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

त्यांनी बजेट 2024 मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने देण्यासोबतच कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची आणि स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी इको सिस्टिम सुरु करण्याची विनंती केली आहे. 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र PM Kisan 2025 सरकारने पीएम किसान योजना सुरु केली होती. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली आहे. एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६,००० रुपये मिळतात. एका वर्षात तीन हप्ते, दर चार महिन्यांनी एक हप्ता, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

 

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

Leave a Comment