महिलेच्या गाउनमध्ये शिरला साप, ती किंचाळू लागली, पण शेवटी…, VIDEO पाहून बसेल धक्का

Snake Viral Video: घनदाट जंगलात, खेडेगावात साप दिसला तर त्याचं आश्चर्य आपल्याला वाटत नाही. पण आपल्या राहत्या घरात, गल्लीबोळात, आजूबाजूच्या परिसरात, एवढंच नव्हे तर आपल्या अंगावर जर अचानक साप आला तर नक्कीच सगळ्यांचा थरकाप उडेल.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या असाच एक धक्कादायक प्रकार एका ठिकाणी घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत चक्क महिलेच्या गाउनमध्ये साप घुसल्याचं दिसत आहे.महिलेच्या गाउनमध्ये शिरला सापसोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका महिलेच्या गाउनमध्ये साप अडकल्याचं दिसून येतंय. एक माणूस अगदी घाबरत घाबरत त्या महिलेच्या गाउनमधला साप काढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. तो माणूस काठी घेऊन साप काढताना दिसतोय. यादरम्यान, महिला खूप घाबरलेली दिसत आहे. खूप प्रयत्नांनंतर शेवटी तो माणूस महिलेच्या गाउनमधून तो साप काढण्यात यशस्वी होतो. आणि महिला सुटकेचा श्वास सोडते. दरम्.यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @tumihaasleaami147 या अकाउंटवरून शेअर करण्यात Snake Viral Video आला असून या व्हिडीओला तब्बल ८१.४ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रियासोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “बापरे, तिला किती भीती वाटली असेल” तर दुसऱ्याने “मुद्दाम साप टाकला आहे, खोटा साप आहे”

Leave a Comment