लाडकी बहीण योजना आता महिलांना मिळणार 500 रुपये महिना
Aditi tatkare ladki bahin yojana 500 rupees मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार गरीब कुटुंबातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत करते. या योजनेत आतापर्यंत लाभार्थ्यांना १३५०० रुपये देण्यात आले आहेत आणि आता एप्रिल महिन्यात या योजनेचा १० वा हप्ता वितरित होणार आहे. लाडकी बहीण योजना … Read more