तुमच्याकडे हे ATM कार्ड असेल तर मृत्यूनंतर मिळतात 10 लाख रुपये, कसे? जाणून घ्या पटापट

atm card new rules 2024

atm card new rules 2024 : आजच्या काळात एटीएम कार्ड हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग बनला आहे. आज प्रत्येकजण आपल्या सोबत रोख रक्कम न ठेवता एटीएम कार्ड ठेवतो. यामुळे व्यवहार करणे देखील सोपे झाले आहे. फक्त एटीएममधून पैसे काढण्यापर्यंतच एटीएमचा फायदा नाही. तर एटीएमचे आणखीही बरेच फायदे आहेत. एटीएम कार्डच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या … Read more