थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद

Blast in ambulance

Blast in ambulance महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात रस्त्याच्या मधोमध एका रुग्णवाहिकेला आग लागल्याच्या व्हिडिओने इंटरनेटचे लक्ष वेधून घेतले. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला पण गर्भवती महिला आणि तिचे कुटुंबीय थोडक्यात बचावले. दादा वाडी परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर ही घटना घडली. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा व्हायरल क्लिपमध्ये रुग्णवाहिकेला आग लागली आहे … Read more