डॉक्टरकडून ७७वर्षीय वृद्धाला मारहाण, चापट मारली, जमिनीवर फरपटत नेले; व्हिडिओ व्हायरल झाला अन्…
Doctor slaps 77-year-old Video Goes Viral मध्य प्रदेशातील छतरपूर येथील शासकीय रुग्णालयात एका डॉक्टराने ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा चित्रफीत सध्या सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. रविवारी ही चित्रफीत समोर आल्यानंतर, या आरोपांमधील डॉक्टरांच्या वर्तणुकीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी … Read more