सोसायटीत महिलांचा तुफान राडा, एकमेकींना धोपटलं, झिंज्या उपटल्या अन्…; धक्कादायक VIDEO

Fights viral video

Fights viral video नोएडा येथील सोसायटीमधील दोन महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकदा महिलांमध्ये किरकोळ कारणांवरून बाचाबाची आणि हाणामारीच्या घटना घडतात. काही व्हिडिओमध्ये तर महिला अक्षरशः एकमेकांचे केस ओढताना, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना किंवा लाठ्या-काठ्यांचा वापर करताना दिसतात. व्हायरल झालेल्या या व्हिडिओतील दृश्येही अत्यंत धक्कादायक आहेत. ही घटना नोएडा सेक्टर १६७ … Read more