Google Pay Loan Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/tag/google-pay-loan/ Mahanews18 Tue, 19 Nov 2024 13:44:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://www.mahanews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-महान्यूज-18-1-1-32x32.png Google Pay Loan Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/tag/google-pay-loan/ 32 32 गुगल पे मधून आता 100000 कर्ज मिळणार मोबाईलमधून; कसे ते पहा पूर्ण प्रक्रिया https://www.mahanews18.com/google-pay-loan/ https://www.mahanews18.com/google-pay-loan/#respond Tue, 19 Nov 2024 13:44:01 +0000 https://www.mahanews18.com/?p=151 Google Pay Loan : आपण गुगल पे चा वापर सर्रास पैसे ट्रान्सफर करण्यासाठी , बिले भरण्यासाठी आणि रिचार्ज मारण्यासाठी करतो, पण याच गुगल पे वरून तुम्हाला 01 लाखापर्यंत लोन काढू शकता ते हि फक्त काही मिनिटामध्ये. तुम्ही जे गुगल पे ॲप्लिकेशन वापरतात त्या एप्लीकेशन मधून तुम्ही 5 हजार ते 5 लाखापर्यंत विनातारण कर्ज काढू शकता ... Read more

The post गुगल पे मधून आता 100000 कर्ज मिळणार मोबाईलमधून; कसे ते पहा पूर्ण प्रक्रिया appeared first on Mahanews18.

]]>
Google Pay Loan : आपण गुगल पे चा वापर सर्रास पैसे ट्रान्सफर करण्यासाठी , बिले भरण्यासाठी आणि रिचार्ज मारण्यासाठी करतो, पण याच गुगल पे वरून तुम्हाला 01 लाखापर्यंत लोन काढू शकता ते हि फक्त काही मिनिटामध्ये.

तुम्ही जे गुगल पे ॲप्लिकेशन वापरतात त्या एप्लीकेशन मधून तुम्ही 5 हजार ते 5 लाखापर्यंत विनातारण कर्ज काढू शकता आणि ही सर्व प्रोसेस सुद्धा ऑनलाईन आहे, याची पात्रता काय असेल याची माहिती आणि अर्ज कसा तुम्हाला करायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली मिळणार आहे.

 

इथे क्लिक करा

 

गुगल पे मधून कर्ज घेण्यासाठी लिंक : https://shorturl.at/zAIT8

किती लोन मिळते (Personal Loan)

या ॲप्लिकेशन मधून तुम्ही कमीत कमी 5000 आणि जास्तीत जास्त 500000 पर्यंत कर्ज घेऊ शकता, तुम्हाला जेवढी आवश्यकता असेल तेवढी रक्कम तुम्ही अर्ज करते वेळेस भरू शकता, हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणती सेक्युरिटी किंवा तारण देण्याची गरज पडत नाही.

 

इथे क्लिक करा

लोन सुरक्षित आहे का ?

इतर मोबाईल ॲप्लिकेशन मधून लोन घेण्यापेक्षा गुगल पे द्वारे Money View आणि eCash प्रोव्हाइड करणारे लोन सुरक्षित आहे, तुमच्या वैयक्तिक माहितीचा तपशील कुठेही दिला जात नाही ज्या बँकेमार्फत तुम्ही लोन घेणार आहात त्यांच्याकडेच ते असतो.

असा करा अर्ज (Google Pay Loan 2024)
गुगल पे वरून तुम्हाला लोन मिळवायचा असेल तर सर्वात पहिले तुमच्याकडे गुगल पे चा मोबाईल ॲप्लिकेशन असणे गरजेचे आहे, खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.

तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही पैसे ट्रान्सफर केल्याची हिस्ट्री दिसेल, बिल, रिचार्ज इत्यादीचे सुद्धा पर्याय दिसतील, त्याच्या खाली बिजनेस (Businesses) या पर्यायांमध्ये इन्शुरन्स आणि लोनचे ऑप्शन असतील

यामध्ये eCash आणि मनी व्हिव (MoneyView) हे दोन एप्लीकेशन्स गुगल पे मार्फत इन्स्टंट लोन देतात, या एप्लीकेशन मध्ये तुम्हाला लॉगिन करून तुम्हाला हवे तेवढे लोन तुम्ही मिळवू शकता, याचा व्याजदर सुद्धा 1.33% असतो ज्या दिवशी तुम्ही अर्ज कराल त्यादिवशी तुमच्या अकाउंटला पैसे मिळतात.

हप्ता कसा भराल ? (Personal Loan)

जसे आपण इतर लोन चे हप्ते एनएसीएच (NACH) किंवा ईसीएस (ECS) ने भरतो त्याचप्रमाणे तुमचा हप्ता तुमच्या अकाउंट मधून ऑटो डेबिट होत राहणार आहे, जर ऑटो डेबिट हप्ता होत नसेल तर तुम्ही नेट बँकिंग ने सुद्धा याच पेमेंट करू शकता.

The post गुगल पे मधून आता 100000 कर्ज मिळणार मोबाईलमधून; कसे ते पहा पूर्ण प्रक्रिया appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/google-pay-loan/feed/ 0 151