सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी
government new rules 2024 सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनच्या नियमांमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहे. आता कर्मचाऱ्यांना १८ वर्षांची सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर काही गोष्टी करणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते. ➡️➡️यावर क्लिक करून पहा⬅️⬅️ कार्मिक मंत्रालयाच्या निवृत्ती वेतन आणि वेतनधारक कल्याण विभागाने जारी केलेल्या गाइडलाइननुसार, १८ वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना स्वतः ची पडताळणी … Read more