बापरे! कारच्या डिक्कीतून अचानक हात आला बाहेर, गाडीमध्ये जे घडलं ते पाहून बसेल धक्का, VIDEO होतोय व्हायरल

Hand Hanging in Cars Boot Video

Hand Hanging in Cars Boot Video सध्या सोशल मीडियावर वाशी आणि सानपाडा स्थानकांच्या दरम्यान एका गाडीच्या डिकीमधून हात बाहेर लटकलेला दिसत असल्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. नवी मुंबईतील एका जागरूक नागरिकाने हा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी त्वरित या घटनेची दखल घेऊन कारवाई केली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी … Read more