IDBI Bank Recruitment 2024 Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/tag/idbi-bank-recruitment-2024/ Mahanews18 Sat, 09 Nov 2024 12:44:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://www.mahanews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-महान्यूज-18-1-1-32x32.png IDBI Bank Recruitment 2024 Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/tag/idbi-bank-recruitment-2024/ 32 32 IDBI बँकेत 1000 जागांवर भरती सुरु; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी अर्ज करण्याची शेवटची तारीख https://www.mahanews18.com/idbi-bank-recruitment-2024/ https://www.mahanews18.com/idbi-bank-recruitment-2024/#respond Sat, 09 Nov 2024 12:44:05 +0000 https://www.mahanews18.com/?p=53 IDBI Bank Recruitment 2024 : पदवी पास असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. IDBI बँकेत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 1000   अधिकृत संकेतस्थळ www.idbibank.in भरतीची जाहिरात पाहण्यासाठी ... Read more

The post IDBI बँकेत 1000 जागांवर भरती सुरु; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी अर्ज करण्याची शेवटची तारीख appeared first on Mahanews18.

]]>
IDBI Bank Recruitment 2024 : पदवी पास असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. IDBI बँकेत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 1000

 

अधिकृत संकेतस्थळ www.idbibank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

 

रिक्त पदाचे नाव : एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO)
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1050/- [SC/ST/PWD: ₹250/-]

 

अधिकृत संकेतस्थळ www.idbibank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

 

 

पगार : 29,000/- ते 31,000/-
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी, वैयक्तिक मुलाखत आणि भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी यांचा समावेश असेल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 नोव्हेंबर 2024 (05:00 PM)
परीक्षा: 01 डिसेंबर 2024

 

अधिकृत संकेतस्थळ www.idbibank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

 

 

The post IDBI बँकेत 1000 जागांवर भरती सुरु; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी अर्ज करण्याची शेवटची तारीख appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/idbi-bank-recruitment-2024/feed/ 0 53