Kitchen Jugaad Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/tag/kitchen-jugaad/ Mahanews18 Mon, 11 Nov 2024 03:26:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.mahanews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-महान्यूज-18-1-1-32x32.png Kitchen Jugaad Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/tag/kitchen-jugaad/ 32 32 “पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही” https://www.mahanews18.com/kitchen-jugaad/ https://www.mahanews18.com/kitchen-jugaad/#respond Mon, 11 Nov 2024 03:26:38 +0000 https://www.mahanews18.com/?p=82 Kitchen Jugaad सोशल मीडियावर रोज नवनवीन अनेक गाण्यांवरील व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकीचं एक गाण म्हणजे, ”पाव्हणं जेवला काय?”. या गाण्याचे बोल ऐकून तुमच्या डोळ्यासमोर गौतमी पाटील नक्कीच आली असेल. या गाण्यावरील तिच्या अदा आणि नृत्याने अनेकांना वेडं लावलयं. पण सध्या हे गाणं गौतमी पाटीलमुळे नव्हे तर काही आज्जीबाईंमुळे चर्चेत आलं आहे.     वयस्कर ... Read more

The post “पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही” appeared first on Mahanews18.

]]>
Kitchen Jugaad सोशल मीडियावर रोज नवनवीन अनेक गाण्यांवरील व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकीचं एक गाण म्हणजे, ”पाव्हणं जेवला काय?”. या गाण्याचे बोल ऐकून तुमच्या डोळ्यासमोर गौतमी पाटील नक्कीच आली असेल. या गाण्यावरील तिच्या अदा आणि नृत्याने अनेकांना वेडं लावलयं. पण सध्या हे गाणं गौतमी पाटीलमुळे नव्हे तर काही आज्जीबाईंमुळे चर्चेत आलं आहे.

 

 

वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात, त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण, सध्या सोशल मीडियावर दोन आजीबाई व्हायरल होत आहेत. अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतो’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र, आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो, कारण व्हिडीओमध्ये आजी ज्याप्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. विशेष म्हणजे डोक्यावरचा पदर खाली पडू न देता या आजीबाईंनी नृत्य केलंय.

 

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये या ५,६ आजीबाई गर्दीच्या मधोमध येऊन मनसोक्त नाचताना दिसत आहेत. यावेळी पाव्हणं जेवला का हे गाणं लागलेलं असून आजीबाईंनी या गाण्यावर चांगलाच ठेका धरला आहे. विशेष म्हणजे एवढं मनसोक्त नाचतानाही एकीच्याही डोक्यावरुन साडीचा पदर काही खाली आलेला नाही. या आजीबाईंचा उत्साह पाहून इतर तरुण महिलावर्गही अवाक् झाला आहे. सर्व महिला पुरुष टाळ्या वाजवत या आजीबाईंना प्रोत्साहन देत आहेत.

The post “पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही” appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/kitchen-jugaad/feed/ 0 82