maruti dzire 2024 Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/tag/maruti-dzire-2024/ Mahanews18 Tue, 12 Nov 2024 04:30:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.mahanews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-महान्यूज-18-1-1-32x32.png maruti dzire 2024 Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/tag/maruti-dzire-2024/ 32 32 Maruti ने फोडला Tata, Mahindra ला घाम, 6.79 लाखात आणली टँकसारखी कार, मायलेजही 34 किमी! https://www.mahanews18.com/maruti-dzire-2024/ https://www.mahanews18.com/maruti-dzire-2024/#respond Tue, 12 Nov 2024 04:30:34 +0000 https://www.mahanews18.com/?p=105 मारुती सुझुकी या लोकप्रिय कार उत्पादक कंपनीने डिझायर 2024 ही नवी कॉम्पॅक्ट सेडान कार बाजारात सादर केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.79 लाख रुपयांपासून 10.14 लाख रुपयांपर्यंत आहे. ➡️बँक खात्यात आले ₹ 2100 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव⬅️ ➡️शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा⬅️ मारुती सुझुकी ... Read more

The post Maruti ने फोडला Tata, Mahindra ला घाम, 6.79 लाखात आणली टँकसारखी कार, मायलेजही 34 किमी! appeared first on Mahanews18.

]]>
मारुती सुझुकी या लोकप्रिय कार उत्पादक कंपनीने डिझायर 2024 ही नवी कॉम्पॅक्ट सेडान कार बाजारात सादर केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.79 लाख रुपयांपासून 10.14 लाख रुपयांपर्यंत आहे.

➡बँक खात्यात आले ₹ 2100 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव⬅

मारुती सुझुकी ही देशातली आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. अनेक मध्यमवर्गीय नागरिकांचं कार घेण्याचं स्वप्न या कंपनीने पूर्ण केलं आहे. या कंपनीच्या कार्स म्हणजे किफायतशीर कार्स अशी ओळख आहे. या कंपनीने अलीकडेच डिझायर 2024 ही कॉम्पॅक्ट सेडान कार बाजारात लाँच केली आहे.  

➡शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा⬅

मारुती सुझुकी ही देशातली आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. अनेक मध्यमवर्गीय नागरिकांचं कार घेण्याचं स्वप्न या कंपनीने पूर्ण केलं आहे. या कंपनीच्या कार्स म्हणजे किफायतशीर कार्स अशी ओळख आहे. या कंपनीने अलीकडेच डिझायर 2024 ही कॉम्पॅक्ट सेडान कार बाजारात लाँच केली आहे.

मारुती सुझुकी या लोकप्रिय कार उत्पादक कंपनीने डिझायर 2024 ही नवी कॉम्पॅक्ट सेडान कार बाजारात सादर केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.79 लाख रुपयांपासून 10.14 लाख रुपयांपर्यंत आहे.

➡सिबिल स्कोर चेक करा आपल्या मोबाईल फक्त 2 मिनिटात⬅

मारुती सुझुकी या लोकप्रिय कार उत्पादक कंपनीने डिझायर 2024 ही नवी कॉम्पॅक्ट सेडान कार बाजारात सादर केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.79 लाख रुपयांपासून 10.14 लाख रुपयांपर्यंत आहे.

एलएक्सआय, व्हीएक्सआय, झेडएक्सआय आणि झेडएक्सआय प्लस अशा चार व्हॅरिएंट्समध्ये ही कार उपलब्ध करण्यात आली आहे. तसंच, ही कार पेट्रोल आणि सीएनजी या पर्यायांमध्येही उपलब्ध आहे. त्याशिवाय मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या पर्यायांमध्येही ही कार उपलब्ध आहे.

➡IDBI बँकेत 1000 जागांवर भरती सुरु; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी अर्ज करण्याची शेवटची तारीख⬅

एलएक्सआय, व्हीएक्सआय, झेडएक्सआय आणि झेडएक्सआय प्लस अशा चार व्हॅरिएंट्समध्ये ही कार उपलब्ध करण्यात आली आहे. तसंच, ही कार पेट्रोल आणि सीएनजी या पर्यायांमध्येही उपलब्ध आहे. त्याशिवाय मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या पर्यायांमध्येही ही कार उपलब्ध आहे.

 या कारची किफायतशीर किंमत, उत्तम डिझाइन आणि नवी फीचर्स यांचा विचार करता नव्याने कार खरेदी करणाऱ्यांसाठी, तसंच उत्तम सेडान कार हवी असणाऱ्यांसाठीही हा एक चांगला पर्याय ठरतो.

डिझायर 2024 ही कार सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. त्यात गॅलंट रेड, नटमेग ब्राउन, अॅल्युअरिंग ब्ल्यू, ब्लश ब्लॅक, मॅग्मा ग्रे, आर्क्टिक व्हाइट आणि स्प्लेंडिड सिल्व्हर या रंगांचा समावेश आहे.

डिझायर 2024 या कारला मोठं फ्रंट ग्रिल आहे. त्याशिवाय एलईडी डे टाइम रनिंग लाइट्स, वाय आकाराचे एलईडी टेल लॅम्प, 15 इंची ड्युएल टोन अलॉय व्हील्स आणि नवं डिझाइन ही या कारची वैशिष्ट्यं आहेत. या कारची लांबी 3995 मिमी, रुंदी 1735 मिमी, उंची1,525 मिमी आणि व्हीलबेस 2450 मिमी, तर ग्राउंड क्लीअरन्स 163 मिमी आहे. या कारला 382 लिटर बूट स्पेस आहे.

या कारची किफायतशीर किंमत, उत्तम डिझाइन आणि नवी फीचर्स यांचा विचार करता नव्याने कार खरेदी करणाऱ्यांसाठी, तसंच उत्तम सेडान कार हवी असणाऱ्यांसाठीही हा एक चांगला पर्याय ठरतो.

➡तुमच्याकडे हे ATM कार्ड असेल तर मृत्यूनंतर मिळतात 10 लाख रुपये, कसे? जाणून घ्या पटापट⬅

डिझायर 2024 या कारला मोठं फ्रंट ग्रिल आहे. त्याशिवाय एलईडी डे टाइम रनिंग लाइट्स, वाय आकाराचे एलईडी टेल लॅम्प, 15 इंची ड्युएल टोन अलॉय व्हील्स आणि नवं डिझाइन ही या कारची वैशिष्ट्यं आहेत. या कारची लांबी 3995 मिमी, रुंदी 1735 मिमी, उंची1,525 मिमी आणि व्हीलबेस 2450 मिमी, तर ग्राउंड क्लीअरन्स 163 मिमी आहे. या कारला 382 लिटर बूट स्पेस आहे.

या कारच्या विविध मॉडेल्सच्या किमती जाणून घेऊ या. पेट्रोल मॅन्युअल व्हर्जन LXi ची किंमत 6.79 लाख रुपयांपासून सुरू होते. VXi ची किंमत 7.79 लाख रुपये, ZXi ची किंमत 8.89 लाख रुपये आणि ZXi प्लसची किंमत 9.69 लाख रुपयांपासून सुरू होते. ऑटोमेटेड गियर शिफ्ट (AGS) व्हॅरिएंटची किंमत VXi मॉडेलसाठी 8.24 लाख रुपये, ZXiसाठी 9.34 लाख आणि ZXi प्लस मॉडेलसाठी 10.14 लाख रुपयांपासून सुरू होते.

सीएनजी व्हीएक्सआय मॉडेलची किंमत 8.74 लाख रुपये, तर सीएनजी झेडएक्सआयची किंमत 9.84 लाख रुपये आहे. या किमती प्रारंभिक ऑफरमध्ये असून, त्या 31 डिसेंबर 2024पर्यंत असतील, असं कंपनीने म्हटलं आहे.

सीएनजी व्हीएक्सआय मॉडेलची किंमत 8.74 लाख रुपये, तर सीएनजी झेडएक्सआयची किंमत 9.84 लाख रुपये आहे. या किमती प्रारंभिक ऑफरमध्ये असून, त्या 31 डिसेंबर 2024पर्यंत असतील, असं कंपनीने म्हटलं आहे.

The post Maruti ने फोडला Tata, Mahindra ला घाम, 6.79 लाखात आणली टँकसारखी कार, मायलेजही 34 किमी! appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/maruti-dzire-2024/feed/ 0 105