“ढगाला लागली कळ पाणी…” गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स; VIDEO झाला तुफान व्हायरल

Old man dance

Old man dance सोशल मीडियावर नित्य नविन गोष्टी व्हायरल होत असतात. कधी कधी तर इतके आश्चर्यकारक व्हिडिओ पाहायला मिळतात की काय सांगावे! तर काही वेळा मजेदार व्हिडिओ आपले मनोरंजन करतात. आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सर्वांसाठीच आपली कला सादर करण्याचे उत्तम ठिकाण बनले आहे. प्रत्येकजण काहीतरी नवीन आणि आकर्षक ‘कंटेंट’ तयार करून व्हिडिओ बनवत असतो. असे … Read more