काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या, अपघाताचा व्हिडिओ झाला व्हायरल
Pune accident अगदी खरं आहे! कितीही काळजी घेतली तरी दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात होऊ शकतात. केवळ वाहन चालवतानाच नव्हे, तर रस्त्यावर चालतानाही प्रत्येकानं जागरूक राहणं आवश्यक आहे. अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिलं असेल की यमराजालाही माणूस परत पाठवतो. अर्थात, प्रत्यक्षात हे शक्य नाही, कारण मृत्यू कोणाच्या हातात नाही. पण, तरीही फिल्मी दुनियेसारखाच एक आश्चर्यकारक प्रकार प्रत्यक्षात घडला … Read more