शाळेत जाणाऱ्या मुलींना भरधाव कारनं उडवलं; अक्षरशः १० फूट दूर फेकले, VIDEO पाहून थरकाप उडेल
school girl accident viral video जगभरात दरवर्षी हजारो निष्पाप लोक रस्ते अपघातांमध्ये आपले प्राण गमावतात. या अपघातांना अनेक कारणं जबाबदार असतात. कधी चालकाची निष्काळजीपणा, समोरच्या वाहनाची चूक, चालकाला आलेली डुलकी किंवा गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात होतात. अनेकदा वेगाची मर्यादा ओलांडणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे किंवा लेन बदलणे हे देखील अपघातांना निमंत्रण देतात. काहीजण स्वतःच्या क्षमतेवर … Read more