समुद्रात मस्ती करणाऱ्या तरुणांचा भयंकर शेवट; एका लाटेत झाला खेळ खल्लास

sea viral video

sea viral video धबधब्यांच्या कड्यावरून कोसळणारे पाणी आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या पर्वतांच्या सान्निध्यात सुट्ट्यांचा आनंद घेणे एक अविस्मरणीय अनुभव असतो. परंतु, आजकालची तरुण पिढी छायाचित्रे आणि मनोरंजक व्हिडिओ बनवण्याच्या ध्यासात निसर्गाच्या या अद्भुत सौंदर्याचा अनुभव घेणे विसरून गेली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण आपल्या जीवावर बेतणारे कृत्य करताना दिसत आहेत. हे धोकादायक कृत्य कधीकधी … Read more