बहिणीच्या आनंदाश्रूनी सगळं सांगितलं ! मेंढरं राखणारा पोरगा आता सायब झाला; IPS बिरदेव ढोणेच्या स्वागताला अख्खा गाव रडला

Success story of upsc crack birdev dhone

Success story of upsc crack birdev dhone खांद्यावर घोंगडी, डोक्यावर टोपी, कमरेला पाण्याची लोकरची पिशवी आणि पायात जाड चप्पल असा एका साध्या मेंढपाळाचा मुलगा… ज्याचं घर म्हणजे आभाळाचं छत आणि धरतीची पायवाट. असा हा मुलगा मेंढ्या चराईच्या कामात रानोमाळ भटकंती करायचा. पण या मुलाने आपल्या अथक प्रयत्नांच्या जोरावर थेट आयपीएस अधिकारी बनून दाखवलं आहे. ‘मेंढरं … Read more