‘ओ मेरे सोना रे, सोना…’, या जुन्या बॉलीवूड गाण्यावर शिक्षकाचा विद्यार्थिनींबरोबर अफलातून डान्स; व्हिडिओ झाला व्हायरल
Teacher dance viral video आजच्या शालेय शिक्षण पद्धतीत आणि पूर्वीच्या शिक्षण पद्धतीत लक्षणीय बदल झाले आहेत. केवळ शिक्षणच नव्हे, तर शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्येही मोठा फरक दिसून येतो. पूर्वी शिक्षक विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट समजावण्यासाठी मारणे किंवा शिक्षा देणे यांसारख्या पद्धतींचा वापर करत असत. याउलट, आताचे शिक्षक विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात आणि त्यांना नवीन गोष्टी … Read more