महिलेनं थेट मुंबई पोलिसांच्या अंगावर घातली गाडी, वाहतुक नियम तोडत दादागीरी, व्हिडिओ झाला व्हायरल
Traffic police viral video वाहतूक नियम मोडल्यास वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई होते, हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही अनेकजण नियम मोडतात आणि पोलिसांशी हुज्जत घालतात, ज्यामुळे गैरसमज निर्माण होतात. सध्या सोशल मीडियावर एका अशाच घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी वाहतूक नियम मोडल्यानंतर पोलिसांशी वाद घालत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा https://www.instagram.com/reel/DIafrKsqMkb/?utm_source=ig_web_copy_link … Read more