आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती !
आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे . पदनाम , पदांची संख्या , अर्हता या … Read more