tribal development department recruitment Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/tag/tribal-development-department-recruitment/ Mahanews18 Sat, 09 Nov 2024 07:37:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.mahanews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-महान्यूज-18-1-1-32x32.png tribal development department recruitment Archives - Mahanews18 https://www.mahanews18.com/tag/tribal-development-department-recruitment/ 32 32 आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती ! https://www.mahanews18.com/tribal-development-department-recruitment/ https://www.mahanews18.com/tribal-development-department-recruitment/#respond Sat, 09 Nov 2024 07:37:24 +0000 https://www.mahanews18.com/?p=26 आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे .   पदनाम , पदांची संख्या , अर्हता या ... Read more

The post आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती ! appeared first on Mahanews18.

]]>
आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे .

 

पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात

 

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

 

➡➡जाहिरात पाहा⬅⬅

 

अ.क्र पदनाम पदांची संख्या
01. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18
02. संशोधन सहाय्यक 19
03. उपलेखापाल – मुख्य लिपिक 34
04. आदिवासी विकास निरीक्षक 01
05. वरिष्ठ लिपिक – सांख्यिकी सहाय्यक 205
06. लघुटंकलेखक 10
07. गृहपाल (  पुरुष ) 62
08. गृहपाल ( स्त्री ) 29
09. ग्रंथपाल 15
10. प्रयोगशाळा सहाय्यक 30
11. मुख्य लिपिक / उपलेखापाल / सांख्यिकी सहाय्यक ( वरिष्ठ ) 10
12. कॅमेरामन – कम – प्रोजेक्टर ऑपरेटर 01
13. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45
14. सहाय्यक ग्रंथपाल 01
15. उच्च श्रेणी लघुलेखक 03
16. निन्म श्रेणी लघुलेखक 14
एकुण पदांची संख्या 614

 

 

➡➡जाहिरात पाहा⬅⬅

 

 

The post आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती ! appeared first on Mahanews18.

]]>
https://www.mahanews18.com/tribal-development-department-recruitment/feed/ 0 26