याला म्हणतात मृत्यूशी खेळणे! कोणत्याही सेफ्टीशिवाय पोळ्यातून मूठभर मधमाश्या काढून ‘त्याने’ फेकल्या अन्…; VIDEO पाहून बसेल धक्का
Video Shows Man Grabbing Honey Bee With Bare Hands खरं आहे! मध हा आपल्या सगळ्यांच्या घरातला एक महत्त्वाचा आणि बहुगुणी पदार्थ आहे. गोड चवीमुळे तो पदार्थांची रंगत वाढवतो आणि आरोग्यासाठी तर त्याचे फायदे खूप आहेत. मधमाश्या तर थंडीच्या दिवसांसाठी बेगमी म्हणून तो पोळ्यात साठवतात. त्वचा आणि इतर अनेक समस्यांवर मध एक उत्तम उपाय मानला जातो. … Read more