भूकंपाने हादरली शाळा; पण दिव्यांग मित्राला वाचवण्यासाठी जीवाची बाजी, हृदयस्पर्शी VIDEO VIRAL
मैत्री हे केवळ एक नातं नाही, तर ती एक अशी भावना आहे जी रक्ताच्या नात्यांपेक्षाही अधिक घट्ट आणि जवळची वाटते. काही लोक आपल्या मित्रांसाठी आपला जीव ओवाळायलाही तयार होतात. मित्राच्या वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा मदतीसाठी ते कोणत्याही संकटाचा सामना करू शकतात. सुख असो वा दुःख, ते नेहमी आपल्या मित्राच्या पाठीशी … Read more