“माझ्या बाया भुकल्यान गं..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींनी केलेल्या डान्सनं सर्वांनाच लावलं वेड
viral dances नृत्य हा केवळ एक शारीरिक व्यायाम नाही, तर तो अनेकांसाठी आनंदाचा आणि विरंगळ्याचा उत्तम मार्ग आहे. जेव्हा मुली एकत्र येतात, तेव्हा अनेकदा गाण्यांच्या तालावर सहज नृत्य सादर करतात. नृत्याची आवड त्यांना शांत बसू देत नाही आणि मग घरातील किंवा आसपासच्या मुली मिळून काहीतरी खास आणि उत्साही सादर करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका … Read more